कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वालाच बिरडे (walache birde recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वालाच बिरडे (walache birde recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वालाच बिरडे (walache birde recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#पश्चिम महाराष्ट्र

#पश्चिम महाराष्ट्र

पुढे वाचा

वालाच बिरडे (walache birde recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#पश्चिम महाराष्ट्र

#पश्चिम महाराष्ट्र

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मि
2 सर्व्हिंग्ज
  • 150 ग्रॅममोड आलेले कडवे वाल
  • 1कांदा
  • 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या
  • 1 वाटीकोथिंबीर
  • 4 टेबलस्पूनखोबरे,
  • 7 ते 8 लसूण पाकळ्या
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 2आमसूल
  • 1 इंचआलं
  • 8ते10 पान कढीपत्ता
  • 1 चिमूटहिंग
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    (मिरची, खोबरे, आलं लसूण आणि कोथिंबीर)हिरवा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेणे

    वालाच बिरडे (walache birde recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एक पॅन मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, कढी पत्ता टाकून परतवून घेणे, नंतर हळद आणि हिंग टाकणे नंतर त्यात वाटलेला हिरवा मसाला टाकून चांगलं परतवून घेणे,

    वालाच बिरडे (walache birde recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वालाच बिरडे (walache birde recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाला चांगला परतला की त्यात वाल, साखर, आमसूल आणि चवीनुसार मीठ टाकणे, आणि जरुरी नुसार पाणी टाकून मंद गॅस वर 15 ते 20 मिनिटे शिजवणे आणि भात किंवा पोळी बरोबर सर्व्ह करणे.

    वालाच बिरडे (walache birde recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वालाच बिरडे (walache birde recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वालाच बिरडे (walache birde recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
08 ऑक्टोबर 2020 16:20 रोजी

टिप्पण्या

Swati Pote
Swati Pote @cook_24317961
08 ऑक्टोबर 2020 17:12
,👌👌👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बिरड रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. अक्रोड, खजूर केक (akrod khjur cake recipe in marathi)
  2. कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
  3. काँर्न पोटॅटो हांडवो (corn potato handve recipe in marathi)
  4. स्पेशल अंडी बिर्याणी (egg biryani recipe in marathi)
  5. भेंडी चिंगु ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
  1. फाफडा (fafada recipe in marathi)
  2. चवळीची पालेभाजी (chawali chi bhaji recipe in marathi)
  3. सिमला बटाटा भाजी (shimla batata bhaji recipe in marathi)
  4. भेंडी चिंगु ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13776758
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close