बादाम मिल्क शेक (badam milkshake recipe in marathi)

#GA4#week4#shake#..
आपल्या cookpad वर शेक ही किवर्ड use करून मी आज बादाम मिल्क शेक बनविला,,,,,, घरी 1 लिटर दूध पण शिल्लक होते तर काय कराव म्हंटले मग मनात आलं की चला आज बादाम मिल्क शेकच बनुया,,,
तर चला बघुयात कशाप्रकारे मी आज शेक तयार केला

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम 1 लिटर दुध एका कढईमध्ये ओतून 15 ते 20 मिनटं दुधाला उकळून घट्ट येऊ द्यावे.
- 2
तोपर्यन्त रात्री भिजत घातलेल्या 15 ते 20 बादाम घेऊन त्याची साल काढून घ्यावीत व मिक्सर मध्ये बादामला जाडसर वाटून घ्यावे.
- 3
आणि नंतर एक वाटीमध्ये थोडं दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर चमच्याने ढवळून घ्यावे.
- 4
त्या नंतर आपल्या उकळून अर्ध झालेल्या दुधामध्ये साखर, कस्टर्ड पावडर चे मिश्रण, जाडसर वाटून घेतलेली बादाम व वेलची पूड मिक्स करून 5 मिनिटं पुन्हा उकळून घ्यावे व गॅस बंद करावा,
- 5
बस्स झाला अशाप्रकारे आपला बदाम मिल्क शेक तयार,,, तर कसा वाटला मैत्रिणींनो नक्की काळवाल बार का?
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)