शिमला मिरची आणि ताजी बरबटी ची मिक्स भाजी (shimla mirchi ani barbati recipe in marathi)

Vaishu Gabhole @cook_26319143
#GA4#week4#shimla mirch#
शिमला मिरची आणि ताजी बरबटी ची मिक्स भाजी (shimla mirchi ani barbati recipe in marathi)
#GA4#week4#shimla mirch#
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिमला मिरची स्वच्छ पाण्यानी धुवुन घ्यावी, आणि फ्रेश बरबटी घ्यावी.
- 2
नंतर शिमला मिरची चिरून घ्यावी.
- 3
त्या नंतर कढई मध्ये कांदा, टोमॅटो,आलंलहसून पेस्ट, चवीनुसार तिखट,मीठ, हळद,जिरे आणि मोहिरी टाकून आपण कापुन घेतलेल्या शिमला मिरची आणि बरबटी चे दाणे एकत्र मिक्स करून फोडणी द्यावी,
- 4
बस झाली अश्याप्रकारे 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी तयार,, आणि वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
- उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
- मशरुम मसाला (mushroom masala recipe in marathi)
- चिवळभाजीचा झुणका (chawali bhaji zunka recipe in marathi)
- दलिया पौष्टिक ढोकळा रेसिपी (daliya dhokla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13817783










टिप्पण्या (2)