कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#GA4 #Week5
#Fish
इतकी सुंदर सुरमई सर्वांना पाहता यावी म्हणून घरी आणून फोटो काढून मग कापली, अगदी सराईतपणे कापता आले नाही,तरी तुकडे व्यवस्थित कापता आले याच समाधान आहे...

#GA4 #Week5
#Fish
इतकी सुंदर सुरमई सर्वांना पाहता यावी म्हणून घरी आणून फोटो काढून मग कापली, अगदी सराईतपणे कापता आले नाही,तरी तुकडे व्यवस्थित कापता आले याच समाधान आहे...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५-३० मिनिटे
४ जणांसाठी
  • 1सुरमई (तुकडे करून)
  • 2 टेबलस्पूनलसूण-आले-मिरची-कोथिंबीर यांची एकत्रित पेस्ट (हिरवे वाटण)
  • 1 टेबलस्पूनवाडवळी मसाला
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनलाल मिरची पूड
  • 2 टीस्पूनआमचूर पावडर
  • 4 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  • 2 टेबलस्पूनरवा
  • तळणीसाठी तेल
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५-३० मिनिटे
  1. 1

    प्रथम सुरमईचे तुकडे करून घ्यावे. आणि स्वच्छ धुवून घ्यावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्या तुकड्यांना हिरवे वाटण, वाडवळी मसाला, हळद, लाल मिरची पूड, हिंग, आमचूर पावडर व मीठ व्यवस्थित लावून घ्यावे. व ५-१० मिनिटे marinate करावे. आता एका प्लेट मधे तांदळाचे पीठ व रवा एकत्रित करून घ्यावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    Marinate केलेले सुरमईचे तुकडे त्यात घोळवून तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यावेत.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मस्त सुरमई फ्राय तय्यार!!!

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
17 ऑक्टोबर 2020 18:57 रोजी
virar

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सुरमई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तांदुळाची खांडवी (tandulachi khandvi recipe in marathi)
  2. फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
  3. काजू सॅलड (kaju salad recipe in marathi)
  4. उपवासाची काजूकरी (upwasachi kaju curry recipe in marathi)
  5. उपमा (upma recipe in marathi)
  1. एनर्जी बीटरूट सूप (beetroot soup recipe in marathi)
  2. बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
  3. वरईचा (भगर) भात शेंगदाण्याची आमटी (bhagricha bhat ani shengdana aamti recipe in marathi)
  4. तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13866738
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close