उपवासाची काजूकरी (upwasachi kaju curry recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
#GA4#Week5 उपवास म्हटला की वेगळे काही तरी खावेसे वाटते.त्यामुळे ही वेगळी रेसिपी करून पाहिली.आणि ती खूप छान झाली.
उपवासाची काजूकरी (upwasachi kaju curry recipe in marathi)
#GA4#Week5 उपवास म्हटला की वेगळे काही तरी खावेसे वाटते.त्यामुळे ही वेगळी रेसिपी करून पाहिली.आणि ती खूप छान झाली.
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे आणि काजू अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा.नंतर बटाटे कुकर मध्ये शिजवून घ्या त्यातच शेंगदाणे देखील घालून घ्या.आता उकळलेले शेंगदाणे व काजुची पेस्ट करून घ्या.
- 2
भांडे गॅसवर ठेवून त्यात तेल घाला.जीरे,हिरव्या मिरच्या, कढिपत्ता घाला.काजूची पेस्ट घालून थोडे होउ द्या.बटाटे व मीठ घालून पाणी घालावे.चवी साठी दही घालून छान उकळू द्यावी.
- 3
भगर पाण्याने धुऊन कुकर मध्ये शिजवून घ्यावा.भगरीचा भात आणि काजुकरी अप्रतिम लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची इडली (Upwasachi Idli Recipe In Marathi)
#UVRउपवास रेसिपीआषाढी एकादशी त्यानिमित्त मी आज नवीन रेसिपी बनवली आहे.पहिल्यांदाच करून पाहिली.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
उपवासाची भगर ची खांडवी /सुरळीची वडी (upwasachi bhagar chi khandvi recipe in marathi)
#frउपवास असलाकी की साबुदाणा खिचडी, भगर आमटी नेहमीच केले जाते. आता ढोकळा, इडली, डोसे ही केले जातात. पण काही तरी वेगळे करून पाहावे म्हणून सहज ट्राय केलेली रेसिपी खूपच भन्नाट झाली.Smita Bhamre
-
उपवासाची कढी (upwasachi kadhi recipe in marathi)
#GA4 उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ आपण करतो. पण त्यासोबत काही आंबटगोड तोंडी लावायला पाहिजे असते. अशावेळी झटपट होणारी उपवासाची कढी मदतीला येते. आमचेकडे ही कढी सर्वांनाच फार आवडते. यात दही आणि बटाट्याचा वापर केलाय. Varsha Ingole Bele -
उपवासाची भगर चकली (upwasachi bhagar chakli recipe in marathi)
#cooksnap#उपवास#उपवासाचीभगरचकलीउपवास म्हटला म्हणजे काहीतरी वेगळे चमचमीत खायला हवेत त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची शोधाशोध सुरूच असते. उपवासातही इतके वेगवेगळे छान छान प्रकार बनवतात त्यामुळे उपवास करायची इच्छाही होतेमी नेहमी उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी च्या शोधात असते अशीच एक रेसिपी आपल्या ऑथर vasudha Gudhe यांची उपवासाची चकली ही रेसिपी बघताक्षणी खूप आवडली आणि लगेच सेव्ह करून ठेवली माझी एकादशी होती त्या निमित्त ही रेसिपी करायला घेतली आणि खुपच अप्रतिम आणि खूप टेस्टी अशी चकली तयार झाली आहे याआधी मी उपवासाची चकली ट्राय केली नव्हती या रेसिपी मूळे करण्याची इच्छाही झाली आणि चकली खूप छान खुसखुशीत झाली आहे धन्यवादVasudha Gudhe छान रेसिपी दिल्याबद्दल मनापासून धन्यवादतयार चकली फटाफट खाल्ली गेली घरातल्या काही मेंबरला कळलेही नाही की उपवासाची चकली होती Chetana Bhojak -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#fr #उपवासभगर हे एक पुरक अन्नच होय.भगर खाल्ली की उपवास असुनही जेवण केल्यासारखे वाटते.शिवाय भगरीत पौष्टीक तत्वे ही भरपूर प्रमाणात आहेत.दोन्ही वेळच्या उपवासाला बहुतेक वेळा भात,बटाट्याची भाजी,ताक असा बेत असतो पण आज सर्व एकत्र घालून पातळ अशी भगर केली . खूप छान लागते. Archana bangare -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
कच्च्या केळीचे पकौडे (kachha keliche pakode recipe inmarathi)
#GA4 #week3उपवास म्हटला की साबुदाणा खिचडी आणि भगर हे खावुन कंटाळा येतो.म्हणून हे काही तरी वेगळे करून पाहिले.खरचं खूप छान झाले.बघा तुम्हाला आवडतात कां. Archana bangare -
भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi)
नवरात्र चालू असल्यामुळे उपवासा करता झटपट तयार होणारा आणि पचण्यास हलकी अशी रेसिपी HARSHA lAYBER -
उपवासाची पुरणपोळी (upwasachi puranpoli recipe in marathi)
#cpm6 #week-6#उपवास रेसिपीही माझी 351 वी रेसिपी आहे.मी नंदिनी अभ्यंकर यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी करून बघितली.उपवासाची पुरणपोळी ऐकताना वेगळे वाटले.मग करून बघायचे ठरवले. नवीन पदार्थ शिकायला मिळाला.मला दुकानात कुठेच केळाचे पीठ मिळाले नाही. दुकानदारांनी पण पहिल्यांदाच ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे मी राजगिरा पीठ व शिंगाडा पीठ वापरले.खूप छान झाली होती पुरणपोळी. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
उपवासाची आंबोळी (upwasachi amboli recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_चौथा_वरी#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेले हे डोसे एक मस्त ऑप्शन आहे.. उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेली ही आंबोळी एक मस्त ऑप्शन आहे.. Shital Siddhesh Raut -
उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)
#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही.. Saumya Lakhan -
गाजर बटाटा उपवासाची भाजी (gajar batata upwasachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week3मैत्रिणींनो, उपवासाला आपण पराठे किंवा डोसा इत्यादी पदार्थ करायला लागलोय आता... त्याच्यासोबत चटणीही असते ...एखाद्या वेळेस मी केलेली उपवासाची भाजी करून पहा... गाजर आणि बटाट्याच्या किसाचा वापर केल्याने, खूप टेस्टी झाली बर का... आणि करायला सोपी आणि झटपट होणारी... काही ठिकाणी उपवासाला गाजर आणि कढीपत्ता वापरत नाही. आमच्याकडे वापरतात! म्हणून मी त्यात टाकलेला आहे! पण उपवासा शिवाय इतर वेळीही ही भाजी खायला छानच आहे... Varsha Ingole Bele -
उपवासाचे साबूदाणा थालीपीठ (Upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#EB15#WK15#उपवासाचेसाबूदाणाथालीपीठ उपवास म्हटल्यावर ,काही झटपट पण चमचमीत खावेसे वाटले तर, हे उपवासाचे साबूदाणा थालीपीठ नक्की Deepti Padiyar -
-
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#fr #आपल्या कडे उपवासाला किती वेगळे वेगळे पदार्थ केले जातात.त्यापाठीमागे कोणासाठी उपवास आहे,उपवास कुठल्या ॠतूत येतो ह्यालाही महत्त्व आहे ,त्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. मला असे वाटते ह्या कचोरीला जरा जास्तच खटाटोप आहे पण कचोरी खुप छान होते नि पोटभर.दोन खाल्या कि कसली भुक लागतेय, तुम्हाला उपवास वाटणारच नाही.बघा तर कशी करायची ते . Hema Wane -
उपवासाचे दम आलू (upwasacha dum aloo recipe in marathi)
#GA4 #week6#क्लू ...#दम आलूसध्या नवरात्रीचा उपवास चालू आहे आणि cookpad चा गोल्डन अप्रोण चॅलेंज साठी मी पहिल्यांदाच ही इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार केली Monali Garud-Bhoite -
उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)
वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍 Vaishnavi Dodke -
भगरीचा उपमा (UPAMA RECIPE IN MARATHI)
आज माझा उपवास... घरातील सर्वाना आपापल्या आवडीनुसार त्यांचे करून दिल्यावर आपल्या साठी काही करणे खरच खूप जिवावर येत.. अशा वेळेस लवकर काही तरी खायला करता आले तर... आणि मग विचार केला लवकरात लवकर भगरीचा उपमा बनविण्याचा... Vasudha Gudhe -
उपवासाची खिचडी (upwasachi khichdi recipe in marathi)
#kr#उपवासाची खिचडीउपवास म्हंटलं की सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ती खिचडी. बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे सध्या उपवासाचे बरेच नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात. परंतु अगदी आमच्या लहानपणीही खिचडी कोणाच्यातरी उपवासालाच घरात व्हायची. एकेक घास प्रत्येकाच्या हातावर मिळायचा. पण त्यातही खूप आनंद मिळायचा. काहीवेळा तर फक्त आणि फक्त खिचडी खाण्यासाठी वर्षातले आषाढी एकादशी, महाशिवरात्रीसारखे उपवास करायचे. पण काहीही असो मला अजूनही खिचडी खूप आवडते. तर बघूया माझी ही आजची खिचडीची रेसिपी. Namita Patil -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते rucha dachewar -
उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ. Sujata Gengaje -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#GA4#week7#keyword_खिचडी उपवास असो की नसो सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
बिटरुट कोशिंबीर(beetroot koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी#homeworkबिट म्हटलं की पहिल्या मुलांचे वाकडे तोंड पण खाण तर जरुरी आहे व काहीना काही विचार करून रेसिपी करते खूप छान लागते कोशिंबीर Deepali dake Kulkarni -
समोसा (samosa recipe in marathi)
वर्षा देशपांडे यांचा मी समोस्याची रेसिपी बघितली ती मी करून पाहिली खूप छान झाली. #cooksnap #Varsha Deshpande Vrunda Shende -
उपवासाची भाजी भाकरी (upwasachi bhaji bhakari recipe in marathi)
#उपवास रेसिपी#नवरात्री#पश्चिम#महाराष्ट्रनवरात्रीचे उपवास नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे गोड खाऊन कंटाळा येतो म्हणून उपवासाची भाकरी आणि भाजी Bharati Chaudhari -
बटाटा गोड काप (batata god kaap recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#recipe1#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्रनैवेद्य व उपवास साठी हा एक छान पदार्थ आहेआपण रताळे चे काप नेहमी करतो..आज काही तरी वेगळे नक्की करुन बघा Bharti R Sonawane -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#GA4 #Week5 काजू हा की वर्ड वापरून आज मी करतेय काजू करी खूपच चविष्ट होते हि भाजी तर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
उपवासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#magazine recipe#उपवास रेसिपीउपवासाला आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवितो मी उपवासाची पुरी व भाजी बनवली .उपवासाच्या पुरी व भाजीमुळे पोट एकदम भरते शिवाय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते त्यामुळे सर्वच खातात 😀 Sapna Sawaji
More Recipes
- वरईचा (भगर) भात शेंगदाण्याची आमटी (bhagricha bhat ani shengdana aamti recipe in marathi)
- उपवासाची इडली चटणी (upwasachi idli chutney recipe in marathi)
- रताळे आणि बटाटा किस (ratale batata khees recipe in marathi)
- दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhoplyachi bhaji recipe in marathi)
- बीट कोशिंबीर (बीटरूट) (beetroot koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13863355
टिप्पण्या