हेल्दी सलाड (salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, काकडी, मक्याचे दाणे सगळ बारीक कट करून घ्यायचे
- 2
त्यात चवीनुसार मिरची पावडर, आणि मोठी घालायचे, नंतर वरून डाळिंबाचे दाणे घालून कोथिंबीर घालायची आणि वरून थोड लिंबू चा रस टाकून सर्व्ह करायचे. सलाड चा समावेश डाएट मध्ये अतिशय उपयोगी ठरतो त्यामुळे सलाड डाएट फूड म्हणून पण खाऊ शकतो, किंवा जेवणामध्ये पण त्याचा समावेश करून घेऊ शकतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13871577






टिप्पण्या (3)