मुगाच्या डाळीची खिचडी (moongdal khichdi recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
#GA4#week7 आपल्याला एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला तर झटपट होणारी अशी चटपटित खिचडी बेसन पापड लोणचं कांदा ,सांडगे अफलातून खीचङी.
मुगाच्या डाळीची खिचडी (moongdal khichdi recipe in marathi)
#GA4#week7 आपल्याला एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला तर झटपट होणारी अशी चटपटित खिचडी बेसन पापड लोणचं कांदा ,सांडगे अफलातून खीचङी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ व मुगाची डाळ स्वच्छ धुऊन घेणे व कढईमध्ये तेल घालून लसुन जीरा मोहरी लाल मिरची याची फोडणी घालायची हळद मीठ घालून धुतलेले तांदूळ डाळ कढई मध्ये टाकून थोडसे तेलामध्ये परतून घ्यायचे व गरम पाणी घालून वीस मिनिट शिजू द्यायचे साधारण आजचे वर.
- 2
डाळ तांदूळ च्या दुप्पट पेक्षा थोडे जास्त पाणी घालून नरम सर खिचडी शिजू द्यावे. तेल गरम करून लसूण जीरे चा तडका द्यावा.गरम गरम सर्व करावे.
- 3
सोबत बेसन,लोणचे,तेल घालून गरम गरम खिचडी खायची खूपच मजा येते. नक्की करून बघा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13931932

टिप्पण्या (2)