उपमा (upma recipe in marathi)

गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.
ब्रेकफास्ट / सकाळचा नाश्ता . म्हणतात ना सकाळचा नास्ता हा राजेशाही असायला हवा. म्हणजे पौष्टिक, भरगोस व्यवस्थित पोट भरणारा जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला भूक न लागणारा असा आपला नाश्ता असायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनशैली अत्यंत महत्वाचा भाग नाश्ता आहे.हा व्यवस्थित घेतला म्हणजे जेवण वेळेवर केले किंवा नाही केली तरी नाश्ता ने पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो.
म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असायला हवा पूर्वी आपल्या आजी ,आई शिळी पोळी लोणचे चहाबरोबर पोळी ,न्याहारी म्हणून घेत होते. आता आपल्याला भरपूर प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध आहे.म्हणून प्रत्येकाने न चुकता सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित केलाच पाहिजे.
मी आज सकाळच्या नाश्त्याला उपमा केला त्याची रेसिपी शेअर करते. उपमा हा पौष्टिक असा नाश्ता आहे.
उपमा (upma recipe in marathi)
गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.
ब्रेकफास्ट / सकाळचा नाश्ता . म्हणतात ना सकाळचा नास्ता हा राजेशाही असायला हवा. म्हणजे पौष्टिक, भरगोस व्यवस्थित पोट भरणारा जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला भूक न लागणारा असा आपला नाश्ता असायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनशैली अत्यंत महत्वाचा भाग नाश्ता आहे.हा व्यवस्थित घेतला म्हणजे जेवण वेळेवर केले किंवा नाही केली तरी नाश्ता ने पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो.
म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असायला हवा पूर्वी आपल्या आजी ,आई शिळी पोळी लोणचे चहाबरोबर पोळी ,न्याहारी म्हणून घेत होते. आता आपल्याला भरपूर प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध आहे.म्हणून प्रत्येकाने न चुकता सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित केलाच पाहिजे.
मी आज सकाळच्या नाश्त्याला उपमा केला त्याची रेसिपी शेअर करते. उपमा हा पौष्टिक असा नाश्ता आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उपमा साठी लागणारे सगळे साहित्य एकत्र करून घेऊ. सगळ्या भाज्या बारीक कट करून घेऊ.
- 2
कढईत तेल टाकून राई, जीरे,कढीपत्ता,कांदा,उडदाची डाळ टाकून फ्राय करून घेऊ. व्यवस्थित फ्राय झाल्यावर गाजर टाकुन फ्राय करून घेऊ. दुसरीकडे पाणी गरम करायला ठेऊ.
- 3
सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यावर रवा टाकून घेऊ रवा भाज्यांमध्ये व्यवस्थित भाजून घेऊ. रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्यावर त्यावर साजूक तूप टाकायचे आहे. तूप टाकून परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे
- 4
भाजून झाल्यावर त्यावर गरम पाणी हळूहळू टाकायचे आहे. रव्यात मुरेल इतके पाणी हळूहळू टाकत जायचं
पाणी टाकल्यानंतर आलं किसून घ्यायचे आहे, आता लिंबाचा रस टाकून घेऊ.मीठ टाकून घेऊ - 5
सगळं टाकल्यावर झाकण ठेऊन उपमा ला वाफेवर शिजवून घेऊन. झाकण काढून व्यवस्थित उपमा एक वेळेस हलवून घेऊ वरून कोथिंबीर टाकून घेऊ. तयार आपला उपमा सर्व करण्यासाठी.
- 6
एका वाटीत कोथिंबीर,काजू खाली टाकून उपमा वाटीत दाबून भरून आणि अनमोल्ड करून घेऊ. बाकीचे काजू गार्निशिंग करून घेऊ.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#सूप#बीटगाजरसूपगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
नूडल्स चाट भेळ (noodles chat bhel recipe in marathi)
#GA4 #week6#नूडल्सचाटभेळ#भेळ#bhel#चाटगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ह्या रेसिपी चे नाव सगळ्यांनाच माहित आहे पण मी नाव बदलले आहे. आता ज्या देशातून ही रेसिपी आपल्याकडे आलेली आहे सध्या त्याने जगभरात धुमाकुळ घातला आहे . मानवी जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम पूर्ण जगभराला सोसावा लागत आहे . पूर्ण जगाला हलवून टाकले आहे. त्या देशाचे कितीही ॲप बँन केले त्यांच्या वस्तू आपण नाही घेणार वस्तू वर बँन करू . बऱ्याच गोष्टींचा आपण बहिष्कार करू पण एक गोष्ट अशी आहे जी आपण विचार करूनही कधीच सोडू नाही शकणार ते म्हणजे त्या देशाचे खाद्यसंस्कृती जी आपल्या भारतात सरस चालते. आपण भारतीय खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण खाण्याच्या गोष्टी वर बहिष्कार नाही करत ही आपली संस्कृती आहे. आपल्याला असा ही कितीही राग आला तरी आपण हा राग आपल्या खाण्यावर कधीच काढत नाही हीच आपली संस्कृती आहे.कितीही भांडणं अबोला झाला पण जेवण मात्र आपण करतो. हे तसेच भांडण आहे देशात भांडण होत राहतात आणि नंतर सगळे चांगले ही होते. बस माझ्या मतानुसार आपण देशाच्या खाण्याच्या वस्तूंवर त्या देशाचे नाव लावले आहे ते बदलून आपण आपले नाव डिशला बदलून ठेवायचे. सध्या सगळ्यांना त्या देशाचा राग आहे त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण जग हैराण आहे. मी ठरवलेच आहे मी देशाचे नाव न घेता त्यावर लिहू बोलू शकते.आपल्या पदार्थांना आपलेच नाव द्यावी असे मला वाटते.मुलान पासून मोठ्यांना आवडणारी नूडल्स चाट भेळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच कच्च्या भाज्या आपल्या खाण्यात येतात. Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#टोमॅटोसूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. एकदम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार केले आहे क्रिमी आणि टेस्टी Chetana Bhojak -
मिक्स व्हेजिटेबल सॅलेड (mix vegetable salad recipe in marathi)
#sp#व्हेजिटेबलसॅलेडभारतात आपल्याकडे जेवणाचे ताट तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत डाव्या साईट चा भागामध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पूर्ण होत नाही सॅलड,कोशिंबीर, चटण्या ,लोणचे हे आपल्या भारतातील पारंपारिक जेवणाचे पदार्थ आहे जेवताना तोंडी लावायला हवेच तुम्ही रेस्टॉरंट ,हॉटेल, लग्नसमारंभात, छोट्या-मोठ्या पार्टीत कुठेही जा तुम्हाला नक्कीच सॅलड़ सर्व केले जाते . आपण नावापुरतेच ताटात घेऊन खातो इतके महत्त्व आपण सॅलड़ ला देत नाही . कारण आपल्याला ते इतके आकर्षक आणि स्वादिष्ट असे वाटत नाही . मग हे सॅलड़ कशाप्रकारे तयार केले तर आपल्याला खाण्याची इच्छा होईल आणि खाताना सोपेही होईल आणि टेस्टी, आकर्षकही राहिले तर अजूनच चांगले सॅलड़ आहारातून घेतल्यामुळे बाकीचेही अन्न पचायला मदत होते आणि आरोग्यावर बरेच चांगले फायदे होतात होतातमी तयार केलेल्या झाले सॅलड मधे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा उपयोग केला आहे , भाज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ही टाकल्या आहे, जाने सॅलड़ अजून पौष्टिक होते . मसाल्यांची ड्रेसिंग करुन सॅलड़ तयार केलेअशा प्रकारचे सॅलड़ जर आहारातून घेतले तर अजून त्याचे आरोग्यावर फायदे आपल्याला मिळतातआकर्षक कलरफुल प्लेटिंग मुळे लहान मुलेही हौसेने सॅलड खातात.तर नक्कीच ट्राय करून बघा मिक्स व्हेजिटेबल सॅलड़ Chetana Bhojak -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिकसूप#शेवग्याच्याशेंगाशेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे आहारातून घेण्याचे फायदे खूप आहेशास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच त्याचे सूप हे बनवून आहारातून घेतले तर तितकेच चांगले असते शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे थकवा दूर होतो यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे हाडे मजबूत होतातयात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते तसेच यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो तसेच फर्टिलिटी वाढते यात व्हिटामिन ए असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात आहारातून घेतल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते यात पोटॅशियम असते हृदयरोगांपासून बचाव होतो तसेच यात फायबर्स जास्त असतात ज्यामुळे डायजेशन सुधारते मी तयार केलेले सूप तयार करण्यासाठी त्यात दूधी आणि गाजर चा वापर केला आहे ज्यामुळे सुपला घट्ट पनाही येईल आणि टेस्टही छान लागेल अशा प्रकारचे सुप घेतल्याने आपल्याला विटामिन्स बऱ्याच प्रकारची जीवनसत्व मिळतात Chetana Bhojak -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीखिचडी हा आपल्या भारताचा प्रमुख आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आहे पूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीच्या खिचडी बनवून आहारातून घेतल्या जातात पण बरेचदा खिचडीचे नाव ऐकून लोक तोंड फिरवतात मग अशा वेळेस त्यांना खिचडी कशी खाऊ घालायची आणि कशाप्रकारे प्रेझेंट करायची म्हणजे आपण म्हणतो ना आधी डोळ्याने खातो आणि मग आपण पदार्थाला सुवासाने ओळखतो आणि मग जिभेवर चवीने त्या पदार्थाचा आनंद घेतो तसंच काही आहे पदार्थ कसा खाऊ घालायचा आणि ती पण एक कला असते मग तो पदार्थ कोणताही असोआपले भारतीय शेफ विकास खन्ना यांनी खिचडीला इतके पापुलर केले आहे की आता जगभरात खिचडी ची ओळख झालेली आहे त्यांच्या खिचडीचा प्लेटिंग पासून इन्स्पायर होऊन मी प्लेटिंग करण्याचा खूप छोटा प्रयत्न केला आहेत्याच वस्तू तेच पदार्थ पण प्लेटमध्ये प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी असली तर पदार्थ आकर्षक दिसतोभारतात अंगणवाडीत खिचडी हा पदार्थ मुलांना दिला जातो खिचडी मुळे मुले बरोबर शाळेत येतात आणि मुलांना पौष्टिक आहार म्हणून खिचडी दिली जातेशारीरिक वाढीसाठी मुलांना खिचडी हे आहार पौष्टिक असते म्हणून सरकार करून ही योजना चालू केलेली आहेआज मी मसाला खिचडी तयार केली आहे भरपूर भाज्यांचा वापर करून खिचडी तयार केली आहेत्यात बीट आणि दही चे क्रीम तयार करून प्लेटमध्ये सर्व केले आहे Chetana Bhojak -
उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#GA4 #week5#upma#उपमा#ukadpendi#multiflourupmaमहाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उकडपेंडी हा प्रकार बनवला जातो हा एक उपमा चा प्रकार आहे. विदर्भात स्पेशल करून उकडपेंडी बनवली जाते आता जवळपास सगळीकडे उकडपेंडी बनवतात. माझ्या आठवणीतली उकडपेंडी म्हणजे आमच्या छोट्या छोट्या भुकेसाठी आमची आझी आम्हाला नेहमीच हा पदार्थ बनवून देत असत. आजही मी बनवते तर मला लहानपणची आठवण येते. आझी गव्हाच्या पिठाची उकडपेंडी बनवायची. मी आता थोडा फेरबदल करून बनवते तसा उकलपेंडी हा खुप् हेल्दी असा पदार्थ आहे. मी अजून हेल्दी पद्धतीने बनवते. खूप चविष्ट असा हा पदार्थ आहे. थोडक्यात म्हणजे मिश्र पिठाचा उपमा असा हा पदार्थ आहे. त्यात आपल्याला हाय फायबर मिळतो. पचनाला ही हलका असतो. सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही खूप चांगला असा प्रकार आहे. Chetana Bhojak -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
ढाबा स्टाइल आलू गोबी ची भाजी (DHABA STYLE ALOO GOBI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4#week24#Cauliflowerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये cauliflower हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी मास्टरशेफ पंकज यांची रेसिपी पाहिली होती त्यांना एक ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी ही रेसिपी तयार केली होती धाब्यावरील ट्रक ड्रायव्हर याना जेवण तयार करण्याची ऍक्टिव्हिटी दिली होती त्यात त्यांनी ही भाजी तयार केली होती अभिनेता अक्षय कुमार यांना त्यांच्या हात ची ही भाजी खूप आवडली होतीभरपूर लोकांसाठी जेवण तयार करायचे होते त्यावेळेस त्यांनी ही भाजी त्या परिस्थितीत कशी तयार केली तीही रेसिपी आहे. त्यांनी या भाजीत मटार ही टाकले आहे माझ्याकडे मटार नसल्यामुळे मी नाही टाकले तुम्ही मटार घेऊ शकतात.या रेसिपी तून आपल्याला एक शिकायला मिळते जेव्हा आपल्या घरातही समारंभ कार्यक्रम असतात तेव्हा अशी काही परिस्थिती येते की आपल्याला जर पंधरा-वीस लोकांसाठी भाजी तयार करायची असेल तर या पद्धतीने केली तर भाजी खूप चविष्ट ही होते आणि लवकर ही होतेमी ही भाजी तयार केली आणि खरंच टेस्ट खूप छान झाला आहे म्हणजे आपण नक्कीच पंधरा-वीस लोकांसाठीही तयार केली तर कौतुकच होणार आहेहे मात्र नक्की. तर बघूया कशी तयार केली धाबा स्टाइल आलू गोबी भाजी Chetana Bhojak -
शेवई उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKनाश्त्यासाठी पौष्टिक असा शेवयाचा उपमा हा उत्तम असा प्रकार आहे त्यातल्या त्यात ही शेवई गव्हापासून तयार केलेली आहे घरातच तयार केलेली आहे माझी आई मला दरवर्षाला तयार करून देते. घरात तयार केलेल्या शेवया पासून खीर ,उपमा बरेच वेगवेगळे प्रकार तयार केले जातात.आम्हाला लहानपणी आमची आई असाच उपमा तयार करून द्यायची त्यावेळेच्या आमची मॅगी म्हणजे हा शेवयाचा उपमा हीच मॅगी होती आम्हाला माहितीच नव्हती मॅगी काय असते. आजही हा उपमा खूप आवडीने तयार करून सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात हे तयार करून घेतो . मला आठवते एकदा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे काम पडले दोन दिवस दवाखान्यात असल्यामुळे मला तिथे दोन दिवस नासत्यात हाच उपमा दिला जायचा आणि मला तो खूप आवडायचा खाल्लेला असल्यामुळे खूप आवडीने मी हा नाश्ता करायची. Chetana Bhojak -
चण्याचा सलाद (chana salad recipe in marathi)
चण्याचा सलाद#GA4#week5#सलाद#चण्याचासलादगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. लाल चण्याचा सलाद खूपच पावर बूस्टिंग असा हा सलाद आहे. सकाळच्या नाश्त्यात घेतला तर दिवसभर तरतरी राहते. दुपारच्या जेवणात सलाद म्हणूनही घेऊ शकतो. तेवढेच कार्ब चे प्रमाण आपण कमी खातो आणि प्रोटीन आपल्याला जास्त मिळते. संध्याकाळच्या नासत्यात आपण हा सलाद घेऊ शकतो. छान चटपटीत केला म्हणजे सगळ्यांनाच आवडतो. Chetana Bhojak -
कच्च्या पपईचा संभारा फ़ाफडा चटणी (kachya papaycha sambar fafda chutney recipe in marathi)
#GA4#week23#papaya#चटणीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये papayaहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. फाफ़डा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार सगळ्यांनाच माहीत असेलच फाफ़डा म्हटला तर तारक मेहता का उलटा चष्मा सिरीयल सगळ्यांना आठवतो जेठालाल चा सर्वात फेवरेट नास्ता आहे फ़ाफ़डा बेसन पासून तयार केला जातो बरोबर कच्च्या पपईची चटणी सर्व केली जाते बेसनने तयार केलेला फाफडा आणि कच्चा पपई हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतात त्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होत नाही .मी नेहमीच तिथूनच फाफ़डा घेते जिथे ही कच्च्या पपईची चटणी दिली जाते नाहीतर फापडा घेतच नाही. आताही तसेच होते चटणी तर तयार केली फाफडा मुळे थांबली होती ही चटणी म्हटली म्हणजे फाफडा हवाच त्याची मजाच काही वेगळी आहे या दोघांची जोडी खूपच जबरदस्त आहे मला कच्च्या पपईची चटणी माझ्या खूप आवडीची आहे कच्च्या पपईचा सभारा गुजरातमध्ये संभारा म्हणजे बारीक किसलेला कच्चा पक्का तयार केलेला सलाद , अशा प्रकारचाच पत्ताकोबी चाहि संभारा तयार केला जातो काठेवाडी खाद्य पद्धतीत आपल्याला अशा प्रकारचे पदार्थ थाळी सिस्टम मध्ये सर्व केले जातात. कच्च्या पपईचा हा सभारा टेस्टी तर आहेच आणि आरोग्यासाठीही चांगले आहे. हा संभारा खीचा ,पापड, खाकरा ,ढोकळा बरोबर ही छान लागतो. तर बघूया कच्च्या पपईचा संभारा फ़ाफ़डाची चटणी कशी झाली Chetana Bhojak -
शेव टोमॅटो भाजी गुजराती स्टाइल (shev tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7#shevtomatobhaji#शेवटोमॅटोभाजी#टोमॅटो#टोमॅटोगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो / टोमॅटो हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.शेव टोमॅटो ह्या भाजी ची रेसीपी जी मि बनवली ती गुजराती पद्धतिची आहे . तशी ही भाजी आपल्या खानदेश भागात जवळपास सगळ्याच हॉटेल च्या मेनुत असते तीथली बनवन्याचि पद्धत खुप वेगळी माहराष्ट्रीयन तड़का असतो .सगळ्याच रोड साइड हाइवे ढाबा वर ही भाजी आपल्याला मिळनारच .सध्या परिस्थिती बघता भाज्यांचे भाव खूपच महागले आहे खासकरून मुंबई भागात भाज्या सध्या परिस्थिती बघता खूपच महाग आहे. रोज काय भाजी करावी आणि काहीतरी चटपटीत खाण्याचे मन झाले तर शेव टोमॅटो ही भाजी उत्तम ऑप्शन आहे. वेगवेगळ्या ग्रेव्ही बनवून ही भाजी बनवली जाते. Chetana Bhojak -
लेमन कॉरिअंडर सूप (lemon Coriander soup recipe in marathi)
#hs#लेमनकॉरिअंडरसूप#सूपतुम्हाला फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर हे सुप खूप चांगले ऑप्शन आहे सध्या महामारीने सगळे जग हाहाकार करत आहे सगळेच लोक आता शारीरिक आरोग्याकडे आणि खाण्या पिण्याच्या सवयींकडे लक्ष देत आहे मग अशावेळी विटामिन सी याचा किती फायदा आणि किती गुणकारी हे आता सगळ्यांना समजले आहे बरेच जण याच्या गोळ्याही चालू केले असतील बरेच जण याच्या गोळ्याही घेत असाल 'लेमन कॉरिअंडर सूप' हे विटामिन सी ने भरपूर आहे यात वापर केलेली पत्ताकोबी आणि गाजर यात भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते अशा प्रकारचे सूप जरी आहारातून घेतले तरी आपल्याला भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढतेआणि आपण बऱ्याच रोगांपासून लांब राहू शकतो आता आपले आरोग्याकडे लक्ष गेले आहे मग अशा वेळेस अशा प्रकारचे सूप जर घेतले तर खूपच चांगले, सर्दी, खोकला, छातीत कफ अशाप्रकारच्या त्रासापासून आपल्याला या प्रकारचे सुप घेतल्याने आपण बरे होऊ शकतो नक्कीच हे सूप बनवून प्यायला पाहिजे तर बघूया रेसिपी कशा प्रकारे तयार केले Chetana Bhojak -
रव्याचा उपमा (ravya upma recipe in marathi)
उपमा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे नाश्त्यात उपमा म्हंटला की कसा भरपेट नाश्ता होतो आणि दिवसाच्या सुरूवातीस जर निरोगी नाश्ता सुरू झाला तर आपण दिवसभर उत्साही राहता 😄तर असा हा हेल्दी व टेस्टी उपमा बघुया Sapna Sawaji -
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
उपवासाचा पुलाव, कढी, पापड (pulav kadhi papad recipe in marathi)
#nrr#भगर#साबुदाणा#नवरात्रीस्पेशलरेसिपीनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठीभगर हा घटक वापरून रेसिपी तयार केली आज नवरात्रीचा पाचवा दिवस त्यात पांढऱ्या वस्तू पासून रेसिपी तयार केली उपवासाच्या भगर आणि साबुदाणा वापरून पुलाव तयार केला आणि उपवासाची कढी सोबत बटाटा साबुदाणा चे तळलेले पापड केलेपुलाव करण्याची आयडिया एकदम आली आणि तयार करायला घेतला जे उपवासाला चालते त्या सगळ्या वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि पुलाव तयार केला ही रेसिपी मी कुठेच पाहिलेली नाही स्वतः क्रिएट करून तयार केली आहे.खरच खूप छान झाला आहे पुलाव कढी तर अप्रतिम झालेली आहे बरोबर तळलेले पापड असल्यामुळे उपवास करत आहो असे वाटत नाही की आपण उपवास करतो छान पोट भरण्याचे पदार्थ खाल्ल्या सारखे होते आणि पोटही भरते आणि सात्विक असे जेवण उपवासाच्या निमित्ताने होते.रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचा पुलाव कढी Chetana Bhojak -
तिरंगा उत्तपम (tiranga uttapam recipe in marathi)
#ब्रेकफ़ास्ट#तिरंगाउत्तपम#उत्तपम#तिरंगाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे तिरंगा उत्तपा बनवला पौष्टिक असा हा नाश्ता चा प्रकार आहे.समोर 26 जानेवारीचा दिवस येत होता तेव्हा आपल्या डिशमधून आपली क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे आता अशी कोणती डिश बनवता येईल की त्यातून माझ्यातले देश प्रेम प्रकट करता येईल मी उत्तपम हा प्रकार घेतला मला तिरंग्यासाठी उत्तम वाटला कारण उत्तप्याला वरून बऱ्याच टोपीग आपण वापरतो तेव्हा ह्या टॉपिंग तीन रंगात वापरून तीन रंगाचा वापर करून तिरंग्याचा थीम डोक्यात ठेवून बनवले. आपल्या आजूबाजूला आपल्या रोजच्या वापरात निसर्गानेच आपल्याला असे कलर दिले आहे की ते आपल्या तिरंग्यात आपल्याला दिसतातच अगदी हे सगळे कलर नॅचरल आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Chetana Bhojak -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Ravadosaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Ravadosa हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. या कीवर्ड मुळे खूप दिवसांनी हलकाफुलक असं काही तयार करायला आणि खायला मिळाले. रवा डोसा माझ्या खूप आवडीचा आणि बनवायला खूप सोपा असा हा पदार्थ आहे नाश्ता ,लंच ,डिनर केव्हाही आपण हा घेऊ शकतो विशेष म्हणजे हे फरमेंट नसल्यामुळे खूप हेल्दी ही आहे पचायलाही खूप हलके जाते. हा बनवायला घेत असताना डोक्यात फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्ये खाल्लेला जाळीदार क्रिस्पी रवा डोसा आठवत होती ते कसे बनवून आपल्यासमोर ठेवतात जाळीदार खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा आपल्याला सर्व केला जातो आणि ऑर्डर घेताना ते फटाफट बोलतात साधा डोसा रवा डोसा, म्हैसूर डोसा, मॅडम कोणसा डोसा लेंगे असे विचारत गोंधळात पडतो पण अशा वेळेस माझ्या आवडीचा रवा डोसा मी घेते आजही बनवताना फक्त हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल चा रवा डोसा आठवुन तसाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसाच झाल्यावर खूप आनंदही झाला खरंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे बरोबर नारळ पुदिन्याची चटणी सर्व केली आहेरेसिपी तून नक्कीच बघा की कसा रेस्टॉरंट ,हॉटेल सारखा रवा डोसा कसा तयार झाला आहे. Chetana Bhojak -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
वरीचा उपमा (varicha upma recipe in marathi)
#nrr#वरीचा उपमा नवरात्र जल्लोष देवी जागर दिवस पाचवा म्हणजे पाचवी माळ या दिवशी मातेच्या नऊ रुपये पैकी स्कंद माता रूपाची पूजन होते. आज देवीला नैवेद्य म्हणून मी वरी चा उपमा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
फराळी भेळ चाट (farali bhel chat recipe in marathi)
#GA4 #week6#CHAT#चाट#फराळीभेळचाट#उपवास#उपवासाचीरेसिपी#नवरात्रगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.चाट म्हंटले म्हणजे तोंडाला पाणी सुटते,🤤. पटकन डोळ्यासमोर चाट हाउस, भैय्या ची गाडी आठवते . लॉकडाउन मध्ये सर्वात जास्त सगळ्यांनी चाट प्रकारच मिस केला. आता सगळेच चाट आपण घरात बनवून खात आहोत . आता नवरात्र चालू आहे उपवासात जास्त चटपटीत खाण्याचे मन होते. अशा वेळेस चाट म्हणून काय खाता येईल ते माझ्या या रेसिपीतुन आपल्याला दिसेल. उपवासात पण चाटचा मजा घेता येतो. अगदी साध्या आणि सोप्या रीतीने. उपवासात चाट खाण्याची इच्छा पूर्ण होते. आताही उपवसाची भेळ चाट आपल्याला बाहेर विकत मिळणार नाही. घरी तयार करूनच आपल्याला खाता येईल. सगळे घटक हे हेल्दी आहे. एकदा ट्राय करुन बघा मस्त चटपटी फराळी भेळ चाट. Chetana Bhojak -
रतलामी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1#शेवभाजीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी शेव भाजी रेसिपी तयार केलीरतलामी शेव ही मध्य प्रदेश मधली सर्वात फेमस असा शेवचा प्रकार आहे हे नमकीन माळव्यात सगळीकडे सगळ्या घरा घरामध्ये आपल्याला उपलब्ध मिळेल तिथे प्रत्येक घरात शेव भाजी आवडीने खाल्ली जाते तिथली ही शेव तिच्या आपल्या चवीमुळे खूपच प्रचलित आहे मध्यप्रदेश ला माळवा असेही त्या भागाला बोलतात माळव्याच्या पाण्यात तयार केलेल्या शेवचा चव बाकी कोणत्या प्रदेशात मिळणार नाही आपल्या विशेष पाण्याची चव या शेव मध्ये आहे असे तिथले लोकांची मान्यता आहेतिथे नुसत्या या शेव ला पोळी लावूनही खातात भाजी उपलब्ध नसली तरी या शेव बरोबर पोळी आवडीने खातात.ही रतलामी सेव आता मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळते.रेसिपी तून नक्कीच बघा रतलामी शेव पासून तयार केलेली शेव भाजी Chetana Bhojak -
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ks1#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात कोकण या भागात अशा प्रकारच्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे खूप आवडीने चवीने खाल्ले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवतेमला कोकण किनार पट्टी वरचा माझ्या सफर आठवतो हरिहरेश्वर मधल्या ट्रीपमध्ये आम्ही मुक्कामाला राहिलेला एमटीडीसी रिसॉर्ट मधल्या कॅंनटीनचे दडपे पोहे, आंबोळी, मिसळपाव आठवते कोकण किनारपट्टी च्या प्रत्येक भागात आपल्याला हा नाश्त्याचा प्रकार खायला मिळतोआणि अशा प्रकारच्या सहलीतून अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले पाहिजे याचा आनंद काही वेगळाच असतो शेवटी तिथला गोडवा तिथल्या हाताची चव वस्तू तिथेले घटक हे ते त्या पदार्थाला बहरून देतातदडपे पोहे माझ्या घरी खूप आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे रात्रीच्या जेवणाचे घेतला तरी हा उत्तम आहे तिखट ,आंबट, गोड चविष्ट असा हाप्रकार आहे बघूया रेसिपी तून दडपे पोहे Chetana Bhojak -
तिरंगा पास्ता (tiranga pasta recipe in marathi)
#GA4 #week5#इटालियन#तिरंगापास्ता#ट्रीकलरपास्ता#इटालियनट्रिपलग्रेवीपास्ता#italian#पास्ता#tricolourpastaगोल्डन अप्रन 5 च्या पझल मध्ये इटालियन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. इटालियन ट्रीकलर पास्ता / तिरंगा पास्ताही इटालियन डिश असली तरी आपली कशी करून घेता येईल हे या रेसिपीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 🇮🇳🇮🇳🇮🇳आपण भारत वासी सगळे खूप खाद्य प्रेमी आपण प्रत्येक देशातली डिश ही स्वीकारली आहे आता सगळ्यांच्याच किचनमध्ये कॉन्टिनेन्टल डिश आपण सगळेच बनवत आहोत. आपण सगळेच लवकरच कोणताही खाद्यपदार्थट्राय करून टेस्ट करून बघतो आणि ते आपण आपल्या आहारात समावेश करतो. आपण पटकन कोणताही देश असो त्याची संस्कृती हे लवकर स्वीकारतो. आपली खाद्यसंस्कृती आपण खूप बदलली आहे. पदार्थाची चव, बनवण्याची पद्धत कशीही असो पण शेवटी आपण गृहिनी यात आपला तडका मारतोस. तो आपला स्वभावच असतो. माझी तिरंगा पास्ता/ ट्रीकलर पास्ता मध्ये मी 3 सॉस बनवले आहे कोणतेही आर्टिफिशल कलर ना वापरता. टेस्ट पण जबरदस्त आला आहे. ट्री कलर आपल्या भारताच्या झेंड्याचा कलर आहे . तीन का तडका असंही आपण म्हणू शकतो. विदेशी डीशला स्वदेशी स्वरूपात बघून डोळ्याचे पारणे आपण फेडू शकतो. डीश आपलीसी करून घेण्याचा आनंद आपल्याला मिळतो. शेवटी आपले देश प्रेम आपल्या डिशमध्ये दिसायलाच पाहिजे.🇮🇳🇮🇳🇮🇳 Chetana Bhojak -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji recipe in marathi)
#hlr#बीटबीट हे लोह तत्व आणि फॉलिक ऍसिड भरपूर आयरन चा खजिना आहे बीटमध्ये विटामीन बी 1 विटामीन बी 2विटामिन सी हे औषधी गुणधर्म बीटा मध्ये आढळतातज्या लोकांमध्ये रक्ताची कमी आयरन ची कमी असते त्यांनी आहारातून रोज एक बीट खाल्ल्याच पाहिजेबीट भाजी माझ्या घरात कच्चा बीट सॅलेंट मध्ये खाण्यापेक्षा त्याची भाजी तयार करून मी खाऊ घालते आणि बऱ्याचदा बीटा ची चटणी माझ्याकडे नेहमीच मी तयार करते त्या बेटाच्या चटणी पासून सँडविच, डोसा बरोबर करून खातो अशाप्रकारे बीट आहारातून घेतो बीठाचे पराठे भरपूर तयार होतात पण बिटाची भाजी सर्वात जास्त माझ्या आवडीची आहे एक वेळ अशी होती की बीट हे आहारातून घेण्याची खूप गरज पडली होती तेव्हा बिटा पासून काय काय तयार करता येईल त्याचा प्रयत्न करत असताना बीठाची चटणीही रेसिपी तयार झाले नंतर बिटाची भाजी ही एक रेसिपी आता आहारातून घेण्यासाठी तयार करत असतेबीट आहारासाठी खूप गरजेचे आहे रोज एक बीट तरी आपण खाल्ले पाहिजे कच्चे खाल्ले जात नसेल तर वेगवेगळे प्रकार करून बीट आहारातून घ्यायला पाहिजेरेसिपी तून नक्कीच बघा बिटाची भाजी ची रेसिपी खूप चविष्ट लागते खायला Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या