टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

#GA4#week7#....
गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो ला स्वच्छ पाण्यानी धुवून कापून घ्यावी,
- 2
त्या नंतर फोडणीकरिता कांदे, मिरची वैगरे कापून घ्यावी, आणि गॅस वर कढईमध्ये कांदा घालून त्याला परतुन घ्यावा आणि त्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद टाकून कट केलेल्या टोमॅटोला फोडणी घालावी, आणि त्याला वाफेवर शिजवून घ्यावे. त्यात तुम्ही आवडीनुसार साखर पण घालू शकता.
- 3
बस्स झाली तर मग अश्याप्रकारे अगदी झटपट आणि चवदार टोमॅटो चटणी तयार आणि नंतर त्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)