कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4
#week8
#मिल्क
#मिल्कअंजीरबदामशेक
गोल्डन एप्रन मधील किवर्ड मिल्क.....
अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, कॅल्शियम, लोह, फास्फोरस, माग्नेशियम, सोडियम, पोट्याशियम, आणि क्लोरीन सारखे, तत्व असतात. अंजिरात तंतू जास्त प्रमाणात असतात. शोधणे असे माहीत झाले आहे कि, अंजिरात जास्त तंतू असल्यामुळे याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहावर गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात.

मिल्क अंजीर शेक एनर्जेटिक आणि रिफ्रेआशिंग ड्रिंक आहे. जे हेल्दी,चविष्ट आणि आरोग्याला लाभदायक आहे. हे ड्रिंक उपवासाला सुद्धा चालते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

6मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  • 2 ग्लासथंड दूध
  • 6अंजीर
  • 10बदाम
  • 3 टिस्पून साखर
  • २ छोटी विलायची
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

6मिनिट
  1. 1

    कृती:
    सगळ्यात पाहिले अंजिरला थोड्या पाण्यात 4 तासासाठी भिजवून ठेवा.

    मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    ४ तासानंतर भिजलेल्या अंजिराचे आणि आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करा

    मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मिक्सरचा छोटा पॉट घ्या त्यात तुकडे केलेले अंजीर, बदाम,साखर, विलायची आणि थोडे दुध घेऊन त्याची पेस्ट करा.

    मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता त्या पेस्ट मध्ये उरलेले दूध घालून मिक्सरच्या मोठ्या जार मध्ये फिरवून मिक्स करून घ्या

    मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    घ्या मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक, रिफ्रेआशिंग ड्रिंक तयार

    मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    थंड थंड मिल्क,अंजीर, बदाम शेकचा आनंद घ्या.

    मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swati Pote
Swati Pote @cook_24317961
07 नोव्हेंबर 2020 16:45 रोजी

टिप्पण्या

Archana bangare
Archana bangare @Archana2020
08 नोव्हेंबर 2020 10:35
Very nice,👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 8th for अंजीर

Keywords

मिल्क अंजीर बदाम शेक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साजूक तुपातील चिरोटे (chirote recipe in marathi)
  2. कलकल (kalkal recipe in marathi)
  3. पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
  4. भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
  5. काश्मिरी पुलाव (kashmiri pulao recipe in marathi)
  1. क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
  2. कॉर्न कटलेट/वडी (corn cutlet recipe in marathi)
  3. बासुंदी (basundi recipe in marathi)
  4. ओला नारळ गुलकंद करंजी (olanaral gulkand karanji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14000250
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close