कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#अन्नपूर्णा
#दिवाळी8 #बेसन लाडू
#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही....

#अन्नपूर्णा
#दिवाळी8 #बेसन लाडू
#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही....

पुढे वाचा

बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#अन्नपूर्णा
#दिवाळी8 #बेसन लाडू
#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही....

#अन्नपूर्णा
#दिवाळी8 #बेसन लाडू
#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
15-20 लाडू
  • 2-1/2 वाटीबेसन
  • 1/2 वाटीसाजूक तूप
  • 1 वाटीपिठीसाखर
  • तुकडेआवडीप्रमाणे सुकामेवा
  • 1/2 टीस्पूनवेलची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व सामग्री एकत्र ठेवावी. बेसन चांगले चाळून घ्यावे.आता गॅस सुरू करून गॅस वर पॅन ठेवावे. त्यात तूप टाकून बेसन टाकावे. चांगले मिक्स करून कमी गॅसवर खरपुस भाजुन घ्यावे, जेव्हा बेसन तूप सोडायला लागेल.

    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात सुकामेवा, किसमिस टाकावे. वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करावे. आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.

    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    किंचित थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. हाताने मिक्स केल्यावर, त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून लाडू वळावे. वर डेकोरेशन साठी आवडेल त्या प्रमाणे ड्रायफ्रूट्स लावावे. मी किस्मिस लावले आहेत.

    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अशाप्रकारे चविष्ट आणि खुसखुशीत टाळूला न चिकटणारे बेसन लाडू तयार आहेत.

    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
16 नोव्हेंबर 2020 12:56 रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
16 नोव्हेंबर 2020 13:09
Khamang लाडू
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बेसन लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रोज चिरोटे (rose chirote recipe in marathi)
  2. क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)
  3. पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
  4. शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
  5. व्हेजिटेबल चीज ‌‌‌खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
  1. बालुशाही (balushahi recipe in marathi)
  2. ठेकूआ (thekua recipe in marathi)
  3. बुंदीचे लाडू (boondiche ladoo recipe in marathi)
  4. व्हेजिटेबल चीज ‌‌‌खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14053209
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close