बालुशाही (balushahi recipe in marathi)

बालुशाही (balushahi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बालुशाही बनविण्यासाठी, मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळणीने चाळून घ्यावा. त्यामध्ये किंचित मीठ घालावे. एक किलो मैदा असल्यास, एक पाव तूप मैद्यामध्ये मिक्स करून घ्यावे. तसेच एक पाव दही पण मिक्स करून घ्यावे.
- 2
तूप आणि दही मिक्स केलेल्या मैद्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा घट्ट गोळा तयार करून घ्यावा, आणि दहा ते पंधरा मिनिटात करिता झाकून ठेवावे. नंतर त्याच्या बालुशाही तयार करून घ्याव्यात.
- 3
गॅस वर तेल हलके गरम झाले की, सर्व बालुशाही मंद आचेवर,खमंग बदामी रंगाची होईपर्यंत तळून घ्याव्यात.
- 4
पाक तयार करण्यासाठी, कढईमध्ये साखर घालावी. साखर बुडेपर्यंत पाणी घालावे. आणि सतत ढवळून घ्यावे. साखरेचा साखर पाक तयार करून घ्यावा. तळलेल्या बालुशाही गरम पाकामध्ये घालाव्यात. सात ते दहा मिनिटे पाकामध्ये मुरायला ठेवाव्यात.
- 5
पाकामध्ये मुरल्यानंतर एका पराती मध्ये काढून घ्याव्यात. तयार आहे आपल्या खमंग बदामी रंगाच्या बालुशाही.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बालूशाही रेसिपी (balushahi recipe in marathi)
#अन्नपूर्णा बालूशाही रेसपी दिवाळी आली घरा फराळ ला चला ही रेसपी मी घरी पहिल्यादाच् करत आहे Prabha Shambharkar -
रव्याच्या करंज्या (rawyachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#post 2 Vrunda Shende -
-
बालुशाही मऊ मऊ आणि रसरशीत (balushahi recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ विशेष...फराळ कोणताही असो मात्र गोडाच्या पदार्थाने तो अजून विशेष बनतो.दिवाळी फराळ चॅलेंज motivation.. Ashwini Fartade -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#post 5 Vrunda Shende -
-
-
शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी स्पेशल#बालुशाहीदिवाळी म्हटले की वेगवेगळे पदार्थ करण्याची जणू स्पर्धाच लागली असते. मग चकलीमध्ये वेगळे प्रकार गोड मध्ये वेगळे प्रकार .या वेळी मी शाही बालूशाही करून बघितली. अप्रतिम तर आहेच पण सोपी देखील. Rohini Deshkar -
क्रिस्पी &ज्युसी बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#माझी पहिली पोस्ट #cookpad मराठीहि बालुशाही खूप सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. वरून कुरकुरीत व आतून खूप लुसलुशित बनते 😋 Deveshri Bagul -
-
-
-
-
सुक्या खोबऱ्याच्या् करंज्या (साठयाची) (sukya khobryachi karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#HSR #होळी स्पेशल रेसिपी होळीला खास गोडधोड पदार्थ केले जातात आपल्याकडे पुरणपोळी, श्रिखंड, मालपोवा , करंज्या तसेच बालुशाही केले जातात चला तर बाहुशाहीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य2आमच्या घरी सर्वांना आवडणारे स्वीट म्हणजे बालुशाही... नेहमी रेग्युलर शेपची करते पण यावेळी वेगवेगळ्या आकाराची बनवली... खूपच आवडली सगळ्यांना... 😍😍😋😋 Ashwini Jadhav -
-
पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रवा लाडू. (1)#दिवाळी फराळगोडाच्या पदार्थाने सुरूवात करावी म्हणून रवा लाडू केले. पटकन होणारे लाडू आहेत. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#KS5# week 5# मराठवाडा थीम#रेसिपी 2#परभणी स्पेशल Shubhangee Kumbhar -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड शंकरपाळी दिवाळी फराळ बनवायला घेतला आहे. पहिलाच पदार्थ गोड बनवावा म्हणून गोडाने सुरवात केली. कूछ मीठा हो जाये! nilam jadhav -
-
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr बालुशाही ही उत्तर भारतातील पारंपारिक प्रसिद्ध मिठाई आहे. दक्षिण भारतात बादुशा असे म्हणतात . तिचे 'Indian doughnut' असे जागतिक नाव आहे. Shama Mangale -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी दिवाळी फराळ मध्ये गोड शंकरपाळी बनवली आहे. शंकरपाळे गोड, तिखट, खारे असे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. Deepali Surve -
रवा करंजी (rava karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post5 #रवा करंजीकरंजी दिवाळीच्या फराळ चा भाग असलेल्या गोड स्नॅक्सपैकी एक आहे. Pranjal Kotkar -
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ Gital Haria -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#cooksnapदिवाळी फराळ कुकस्नॅप मधे मी माझी dear friend अनुजा मुळे ची खुसखुशित अशी बालुशाही रेसिपी थोडा बदल करुन केली.खूप छान झाली आहे अनुजा रेसिपी...... Supriya Thengadi -
-
More Recipes
टिप्पण्या