कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

आपण नेहमी पोहे खातो पण त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो.पण खुप हेल्दी मका पोहे असतात. पोह्यामध्ये कॅल्शियम असतात.त्याच्यामुळे ही रेसिपी मी करून पाहिली खूप छान आहे.

आपण नेहमी पोहे खातो पण त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो.पण खुप हेल्दी मका पोहे असतात. पोह्यामध्ये कॅल्शियम असतात.त्याच्यामुळे ही रेसिपी मी करून पाहिली खूप छान आहे.

पुढे वाचा

हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

आपण नेहमी पोहे खातो पण त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो.पण खुप हेल्दी मका पोहे असतात. पोह्यामध्ये कॅल्शियम असतात.त्याच्यामुळे ही रेसिपी मी करून पाहिली खूप छान आहे.

आपण नेहमी पोहे खातो पण त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो.पण खुप हेल्दी मका पोहे असतात. पोह्यामध्ये कॅल्शियम असतात.त्याच्यामुळे ही रेसिपी मी करून पाहिली खूप छान आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 ते20 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  • 1+ 1/2(दिड कप) मका पोहे
  • 1/2 कपकांदा बारीक चिरलेला
  • 1/2 कपगाजर बारीक चिरलेले
  • 1/2कफ हिरवे मटार
  • 1/2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1/2 कपडाळिंबाचे दाणे
  • 10 ते12 कढपत्त्याची पाने
  • 1/2 चमचाआलं किसलेले
  • 1/2 चमचामोहरी
  • 1/2 चमचाजीरे
  • 2 चमचामिरची बारीक चिरलेली
  • 1/2 चमचाहळद
  • 1 चमचामीठ
  • 1 चमचालिंबू रस
  • 2 चमचातेल किंवा (आवडीनुसार)तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 ते20 मिनिटे
  1. 1

    एका कढईमध्ये तूप किंवा तेल टाकून जीरं,मोहरी,कढीपत्ता,मिरची आलं टाकून परतून घ्यावे. नंतर इतर साहित्य टाकून परतून घ्यावे.

    हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्यामध्ये 2 कप पाणी टाकून थोडा वेळ झाकून ठेवावे व नंतर त्या पाण्यामध्ये भाज्या मऊ झाल्यावर मक्याचे पोहे टाकून चांगले हलवुन घ्यावे.

    हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर 5 मिनिटाने पोह्यावर लिंबाचा रस टाकावा पोहे वाफ आल्यावर वरून कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे टाकून खाण्यासाठी गरमागरम मक्याचे पोहे तयार👍🙏

    हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वरील पोह्यामध्ये शेंगदाने डाळ किंवा इतर भाज्याही टाकू शकतो हे डायट पोहे असल्याने मी शेंगदाण्याचा वापर केला नाही. 🙏

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
19 नोव्हेंबर 2020 05:11 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
19 नोव्हेंबर 2020 18:27
Tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पौष्टिक कॉर्न पोहे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. लोणी काढलेल्या ताकापासून बनवा पनीर (takapasun paneer recipe in marathi)
  2. चीसेलिंग (cheeselings recipe in marathi)
  3. फ्लॉवर - बटाटा भाजी ( cauliflower -batata bhaaji recipe
  4. कॉलीफ्लॉवर 65 (cauliflower / Gobi 65 recipe in marathi)
  5. लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
  1. चिज पिझ्झा स्लाईडर्स (Cheese Pizza sliders Recipe In Marathi)
  2. टोमॅटो लच्छा पराठा (toamto laccha paratha recipe in marathi)
  3. व्हेज सुप (veg soup recipe in marathi)
  4. चिझ केक (cheese cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14061735
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close