उपवासाचे सुप (upwasache soup recipe in marathi)

Vaishnavi Dodke @cook_26499311
उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर हे गोष्ट आहे खूप छान आहे.
उपवासाचे सुप (upwasache soup recipe in marathi)
उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर हे गोष्ट आहे खूप छान आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका कुकरमध्ये अगदी कमी तूप टाकून हिरवी मिरची लाल भोपळा गाजर तुपामध्ये थोडावेळ परतून घ्यावे.
- 2
नंतर कुकर मध्ये शिजवून घ्यावे. व नंतर त्यातले पाणी काढून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी व ती गाळलेले पाणी व साबुदाण्याचे पीठ आणि सैंधव मीठ घालून परत मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यावे.
- 3
नंतर अगदी थोडे तूप टाकून उपासाला चालत असेल तर जिरं आणि आलं टाकून फोडणी करून वाटलेले भोपळ्याचे गाजराचे पेस्ट त्यामध्ये टाकून उकळी आणावी. गरमागरम उपवासाचे सूप पिण्या साठी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14073911








टिप्पण्या (2)