होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)

Shubhangi Sonone @cook_26816915
होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गॅसवर एक भांड्यात पाणी गरम करा व त्यावर परत एक काचेचा बाउल ठेवा
- 2
काचेच्या बाउल मध्ये डालडा टाकून वितळून घ्या
- 3
नंतर त्यात कोको पावडर टाकून मिक्स करा,पिठीसाखर टाका परत छान मिक्स करा
- 4
आत्ता त्यात मिल्क पावडर टाकून मिश्रण मिक्स करून 5 ते 7 मिनिटे छान मिक्स करा
- 5
आत्ता हे मिश्रण चॉकलेट च्या साच्या मध्ये टका आणि फ्रीझर मध्ये तयार घट्ट होण्या साठी ठेवा(20 ते 30 मिनिटे)
- 6
तयार झालेले चॉकलेट सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14095320












टिप्पण्या