होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)

Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915

होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 ते 10 मिनिटे
2 ते3 सर्व्हिंग्ज
  1. 3 टेबलस्पूनआईसिंग शुगर किंवा पिठीसाखर
  2. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  3. 1 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 5 टेबलस्पूनडालडा

कुकिंग सूचना

5 ते 10 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम गॅसवर एक भांड्यात पाणी गरम करा व त्यावर परत एक काचेचा बाउल ठेवा

  2. 2

    काचेच्या बाउल मध्ये डालडा टाकून वितळून घ्या

  3. 3

    नंतर त्यात कोको पावडर टाकून मिक्स करा,पिठीसाखर टाका परत छान मिक्स करा

  4. 4

    आत्ता त्यात मिल्क पावडर टाकून मिश्रण मिक्स करून 5 ते 7 मिनिटे छान मिक्स करा

  5. 5

    आत्ता हे मिश्रण चॉकलेट च्या साच्या मध्ये टका आणि फ्रीझर मध्ये तयार घट्ट होण्या साठी ठेवा(20 ते 30 मिनिटे)

  6. 6

    तयार झालेले चॉकलेट सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रोजी

Similar Recipes