कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #week10 की वर्ड #Frozen
Smile is curve that sets everything straight...शंभर टक्के बरोबर म्हटलंय ना..चेहर्यावरची एक स्मितरेषा नंदनवन फुलवायला पुरेशी असते..हास्याला काही किंमत मोजावी लागत नाही..आणि ते इतकं महाग ही नसतं..उलट ताणविरहित अवस्थेचं ते द्योतक आहे..आता हेच बघा ना..तान्ह्या बाळाचं खळाळतं हसू, खुदकन आलेलं हसू किती आनंदलहरी निर्माण करतात आपल्या मनात..आणि आपण क्षणात सगळं विसरुन जातो..इतकी जबरदस्त ताकद आहे या curve 😃मध्ये...
इतकंच नव्हे तर निसर्ग पण त्याचे हास्य सप्तरंगी इंद्रधनुष्यातून,,हिरव्या रंगाच्या विविध छटांतून , रंगीबेरंगी प्राणी,पक्षी,झाडं,भाज्यांद्वारे आपल्या पर्यंत रोज पोहचवत असतो असं मला
कायम वाटतं..कारण आपण किती प्रफुल्लित, ताजेतवाने होतो या सगळ्यांच्या सान्निध्यात..आपल्या नकळत चेहर्यावर हास्याची लकेर उमटते..म्हणूनच आपल्याला निसर्ग कायम हवाहवासा वाटतो..
म्हणूनच कायम आनंदी असणार्या व्यक्तींच्या भोवती नेहमीच लोकांचा गराडा पडलेला असतो.पुलं,चार्ली चॅप्लिन यांनी कायम लोकांना हसवले...स्वतःची दुःख बाजूला ठेवून त्यांनी जणू वसाच घेतला होता हा..इतके हे दोघे आनंदी राहीले,आनंद वाटला..की त्यांच्याकडे पाहून दुःखही आपले दुःख विसरुन हसत असेल असे वाटते..
You are not fully dressed until you wear a smile...किती apt म्हटलं आहे..हास्य हा सुद्धा एक अनमोल दागिनाच आहे..
" Keep Smiling,because life is a beautiful thing and there's so much to smile about." हे मर्लिन मनरो चे Smile बाबतचे जगप्रसिद्ध quote ...चला तर मग या quotes च्या संगे आपणही Potato Smileys तयार करुन या हास्यजत्रेत सामील होऊ या..😃😃...हसा आणि लठ्ठ व्हा..😄

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 ते 40 मिनिटे
4 जणांनाl
  • 3बटाटे उकडून
  • 3 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  • मीठ चवीनुसार
  • आवडीनुसारचिली फ्लेक्स
  • 1 straw
  • 1चमचा
  • 2 टेबलस्पूनब्रेड क्रम्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 ते 40 मिनिटे
  1. 1

    प्रथम कुकर मध्ये बटाटे दोन ते तीन शिट्ट्या करून उकडून घ्यावेत आणि पूर्ण गार झाल्यावर किसणीवर किसून घ्यावेत.

    पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता यात कॉर्न फ्लोअर, ब्रेडक्रम्स चिली फ्लेक्स घालून मिश्रण एकजीव करावे आणि त्यात मीठ घालून एकत्र करावे.

    पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता प्लास्टिकच्या कागदावर थोडे कॉर्नफ्लॉवर भुरभुरावे आणि वरील मिश्रणाचा गोळा ठेवून हाताने थापून घ्यावा नंतर एका झाकणाने गोल चेहऱ्याचा आकार आपण घ्यावा. त्याच्या straw चर्या साहाय्याने डोळे काढावेत आणि चमच्याच्या साह्याने smile काढून घ्यावे. आता या smileys zip lock bag मध्ये घालून फ्रिजर मध्ये 7-8तास ठेवाव्यात. या स्माईलीज फ्रीजर मध्ये एक महिन्या भरापर्यंत आरामात व्यवस्थित टिकतात. आणि आपल्याला जेव्हा हव्या असतील त्यावेळेस काढून तेलात तळता येतात.

    पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    तर मग आता एका कढईत तेल तापवून लो टू मीडियम फ्लेमवर स्मायलीज सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

    पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    एका डिशमध्ये तयार झालेल्या smileys टोमॅटो केचप सोबत सर्व्ह‌‌‌ करा.

    पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    पोटॅटो स्माइलीस.😃😃 (Potato Smiles Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
22 नोव्हेंबर 2020 18:00 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
27 नोव्हेंबर 2020 10:12
Super duper...👌👌🎂😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Potato रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फिश करी (fish curry recipe in marathi)
  2. मिल्क चॉकलेट (milk chocolate recipe in marathi)
  3. काश्मिरी काहवा चहा (kashmiri kahwa chai recipe in marathi)
  4. चीझी टोस्ट सॅंडविच🥪🥪 (cheesy sandwich toast recipe in marathi)
  5. चॉको फ्रॉस्ट (Choco Froast Recipe In Marathi)
  1. चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
  2. होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)
  3. कॉलीफ्लॉवर मसाले भात (cauliflower masale bhaat recipe in marathi)
  4. च्युरोज (churro recipe in marathi))
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14095259
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close