फ्लॉवर चे इन्स्टंट मनचुरीअन (cauliflower instant Manchurian recipe in marathi)

Sarita Harpale @cook_19064029
#GA4 #week10
#cauliflower
एरवी मनचुरीअन करावा असा म्हंटलं की खूप मोठा काम वाटता। पण हे फ्लॉवर चे मानचूरिअन अगदी सोपे आणि पटपट बनतात। कारण ह्यात कटिंग, चोपिंग काहीच नई इ।
फ्लॉवर चे इन्स्टंट मनचुरीअन (cauliflower instant Manchurian recipe in marathi)
#GA4 #week10
#cauliflower
एरवी मनचुरीअन करावा असा म्हंटलं की खूप मोठा काम वाटता। पण हे फ्लॉवर चे मानचूरिअन अगदी सोपे आणि पटपट बनतात। कारण ह्यात कटिंग, चोपिंग काहीच नई इ।
कुकिंग सूचना
- 1
फ्लॉवर आणि गाजर कापून मिक्सर मधून जाड अशे क्रश करून घ्या
- 2
ह्या मिश्रणात मैदा, मीठ, काळी मिरी पावडर घालून घट्ट पीठ मळून घ्या
- 3
ह्याचे छोटे- छोटे गोळे करून घ्या
- 4
आता हे गोळे मंद आचे वर छान लाल होई परियांत तळुन घ्या।
- 5
आपले मनचुरीअन सर्व काराइयला तयार आहे। तुम्ही सियासोस वगैरे घालून चायनिझ मनचुरीअन सारखी ग्रेवि देखील बनवू शकतात।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14095731

टिप्पण्या