चॉको मिल्क शेक (choco milkshake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
५०० मिली दूध घ्या...साखर कॉफी
- 2
सगळे कॉफी साखर कोको पावडर चॉकलेट सराफ मिक्स करा...
- 3
ग्रिंडर ने मिक्स करा..आणि बर्फ घाला..आणि थंड गार सर्व्ह करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉको फ्रॉस्ट (Choco Froast Recipe In Marathi)
#GA4 #week10Puzzle मध्ये *Chocolate* हा Clue ओळखला आणि बनवले "चॉको फ्रॉस्ट" Supriya Vartak Mohite -
-
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
-
-
ओरिओ मिल्कशेक (oero milkshake recipe in marathi)
#cooksnap # चेतना भोजक # संध्याकाळी काहीतरी थंड पेय हवे होते म्हणून मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. चेतना, या टेस्टी मिल्कशेक करिता धन्यवाद... खूप मस्त झाले होते हे Oreo मिल्कशेक.. घरी सगळ्यांनाच आवडले. Varsha Ingole Bele -
#बदाम-पीस्ता मिल्क शेक (badam pista milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी बदाम-पीस्ता मिल्क शेक बनवला आहे. Ashwinee Vaidya -
-
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#kd मी माझा मुलीचं आवडते चॉकलेट मिल्कशेक पोस्ट करत आहे. Seema More Salvi -
चॉकलेट मिल्क शेक (chocolate milk shake recipe in marathi)
#शेक एनर्जी देणारे टेस्टी चॉकलेट मिल्क शेक स्पेशली लहान मुलांना खूप आवडते. Najnin Khan -
ओरीओ मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
#milk#cooksnap#oreomilkshakeAparna Nilesh या आपल्या ऑथर यांची ओरीओ मिल्कशेक ही रेसीपी कूकस्नॅप केलीझटपट तयार होणारे आणि टेस्टी अशी रेसिपी आहे मुलांच्या आवडीचा हा मिल्कशेक आहेमाझ्याकडेही खूप आवडीने पितात हा मिल्क शेक तयार करताना फक्त त्यात थोडा बदल करून रेसिपी तयार केली चॉकलेट सिरप आणि कॉफीचा वापर केला आहे मुलांना हा टेस्ट खूप आवडतो चॉकलेट सिरपचा वापर करून रेसिपी तयार केलीधन्यवाद Aparna Nilesh रेसिपी खूप छान झाली आहे मस्त मिल्कशेक तयार झाले आहे Chetana Bhojak -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 Crossword Puzzle 8 कीवर्ड मिल्क शोधून काढून, बनाना मिल्क शेक बनवले. Pranjal Kotkar -
-
केसर अंजीर मिल्क शेक (kesar anjir milkshake recipe in marathi)
#GA4#week4अंजीर म्हटलं की फुल न्यूट्रिशियन हेल्दी रक्त वाढ करणारे एनर्जी देणारे असा हा ड्रायफ्रूट आहे आणि आता विंटर सीजन चालू होणार आहे ,विंटर मध्ये अंजीर खाणे अतिउत्तम आहे तसेच केसर सुद्धा आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे म्हणून मी आज तुम्हाला केसर अंजीर मिल्क शेक दाखवणार आहे. लहान मुलांसाठी पण अतिउत्तम आहे. Gital Haria -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
-
अंजीर खजूर मिल्क शेक (anjir khajur milkshake recipe in marathi)
अंजीर खजूर मिल्क शेक#GA4 #week4#अंजीरखजूरमिल्कशेक गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये मिल्क शेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अशाप्रकारे अंजीर , खजूर, बदाम एकत्र करून मिल्क शेक घेतल्याने दिवसभर उत्साह राहतो. असा हा हेल्थी हेल्थी मिल्कशेक सगळ्यांनी घेतला पाहिजे.कमी वेळात झटपट तयार होतो. Chetana Bhojak -
अँपल मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4#week4=मी एप्पल मिल्क शेक बनवला आहे. मिल्क शेक आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. मिल्कशेक मधून आपल्याला विटामिन मिळतात. लहान मुले फळ खात नाहीत तेव्हा आपण मिल्क शेक बनवून देऊ शकतो. Deepali Surve -
काजू चॉकलेट मोदक (kaju chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#काजूचॉकलेटमोदक Mamta Bhandakkar -
किटकॅट मिल्क शेक (kitkat milkshake recipe in marathi)
#GA4 #Week8 # माझी रेसीपी मुलांना आवडणारी अशी आहे.कमीत कमी साहित्यात आणि कमीतकमी वेळात होणारी आहे. Dipali Pangre -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #week 4Chocolate milk shake माझा मुलाचं खूप फेवरेट आहे. माझे मुल दूध प्यायला कधी कधी खूप कंटाळा करते. मग मी त्यांना चॉकलेट मिल्क शेक बनवून देते.त्याच चॉकलेट मिल्क शेक ची रेसिपी आज बनवली अगदी सोपी. Sandhya Chimurkar -
कोल्ड कॉफी विथ क्रिम (cold coffee with cream recipe in marathi)
#GA4 #week 8कॉफी हा की वर्ड वापरून मी रेसिपी केली आहे. Pallavi Apte-Gore -
-
-
खजूर मिल्क शेक (khajoor milkshake recipe in marathi)
#GA4 #week4खज़ूर मिल्क शेक या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी मिल्क शेक हा क्लू घेऊन खज़ूर मिल्क शेक बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
-
चाॅकलेट मिल्क शेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #week4शुद्ध दूध / Milk पूर्णपणे कॅल्शियम आणि महत्वाच्या खनिजांनी भरलेले आहे. आपण नेहमी पाहतो कि ग्रामीण भागातील लोक हे शहरी लोकांच्या तुलनेत अधिक जगतात. याचे कारण हे पण असू शकते कि ग्रामीण भागात शुद्ध दूध आरामात भेटून जाते. शहरातील दुध त्या तुलनेने तेवढे शुद्ध नसते.हल्लीच्या मुलांना साधे दुध म्हटले कि कंटाळा येतो माझ्या मुलीला तर फारचफारच पण दुध पिणे गरजेचं आहे.पण जर आपण दुधात काही मिक्स करून दिले कि ते लगेच संपवतात. मग मी माझ्या मुलीला त्यात कधी सफरचंद तर कधी बनाना घालून देत असते पण चॉकलेट मिल्क शेक तीचा फेवरिट मग आज GA4 च्या निमित्ताने घरात मुलीच्या आवडीच बनले Sneha Barapatre -
बादाम मिल्क शेक (badam milkshake recipe in marathi)
#GA4#week4#shake#..आपल्या cookpad वर शेक ही किवर्ड use करून मी आज बादाम मिल्क शेक बनविला,,,,,, घरी 1 लिटर दूध पण शिल्लक होते तर काय कराव म्हंटले मग मनात आलं की चला आज बादाम मिल्क शेकच बनुया,,, तर चला बघुयात कशाप्रकारे मी आज शेक तयार केला Vaishu Gabhole -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14096042
टिप्पण्या