उपवासाची स्वीट पोटॅटो टिक्की (sweet potato tikki recipe in marathi)
Gauri K Sutavane @cook_27577496
उपवासाची स्वीट पोटॅटो टिक्की (sweet potato tikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम रताळी उकडून घ्या.
- 2
रताळी उकडून गार झाली कि बारीक चुरुन घ्या. त्यामध्ये उपवासाची भाजणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या-आलं-जीरे पेस्ट, चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या आणि गरजेपुरते पाणी घालून गोळा बनवून घ्या.
- 3
कढईमध्ये तूप घालून तापवत ठेवा. आता छोटे छोटे चपटे वडे बनवून घ्या आणि कढईमध्ये सोडून मंद आचेवर लालसर तळून घ्या. गरमागरम स्वीट पोटॅटो टिक्की नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14136176







टिप्पण्या