शेंगादाण्याचं झिरकं (shengdanche zinka recipe in marathi)

तेजश्री गणेश @BakiciousT
शेंगादाण्याचं झिरकं (shengdanche zinka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिरची, लसून बारिक करून घ्यावे.
- 2
कढईमधे तेल टाकावे
- 3
तेल गरम झाले की मोहरी व जिरे टाकून, त्यात बारिक केलेले मिरची व लसून टाकावे.
- 4
हळद टाकून शेंगादाणा व तिळ कुट टाकून व्यवस्थित एकत्र करावेत.
- 5
आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक उकळ काढावी आणि मिठ टाकून व्यवस्थित एकत्र करावे.
- 6
गॅस बंद करून कोथिंबीर टाकावी आणि गरम गरम झिरकं भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14181200





टिप्पण्या