कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

सिताफळ खाण्याचा मुलं कंटाळा करतात म्हणून ही रेसिपी करून पाहिली👍 चवीला खुप छान आहे.

सिताफळ खाण्याचा मुलं कंटाळा करतात म्हणून ही रेसिपी करून पाहिली👍 चवीला खुप छान आहे.

पुढे वाचा

सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

सिताफळ खाण्याचा मुलं कंटाळा करतात म्हणून ही रेसिपी करून पाहिली👍 चवीला खुप छान आहे.

सिताफळ खाण्याचा मुलं कंटाळा करतात म्हणून ही रेसिपी करून पाहिली👍 चवीला खुप छान आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 जणांसाठी
  • 3मोठ्या आकाराची सिताफळ
  • 1/2 लिटरघट्ट दूध
  • 1/2 कपखवा
  • 15काजू जाडसर किंवा कापलेले
  • 15बदाम जाडसर किंवा कापलेले
  • 15पिस्ते जाडसर किंवा कापलेले
  • 1 चमचावेली पावडर
  • २-३ टीस्पुन साखर किंवा आवडीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सिताफळाचा गर काढून घ्यावा.सिताफळाच्या बिया ते घेऊन चमचम च्या साह्याने चाळणीमधून काढून घ्यावे व गर चांगला काढून घ्यावा.

    सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध तापट ठेवून मंद आचेवर सारखे हलवावे त्यामुळे दूध खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर ते दूध उकळून अर्ध करून घट्ट करावे.

    सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर काजू बदाम पिस्ता वेलची पावडर घालून दुधाला आणखी एक उकळी आणावी. व आतील गुठल्या पूर्ण विरघळेपर्यंत दूध उकळत ठेवावे.नतंर शेवटी सीताफळाचा गर घालून परत चांगले हलवून उकळी आणावी. व रबडी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावी.

    सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    रबडी तयार झाल्यावर थोडं थंड करून ती फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खावे त्यामुळे रबडी ची आणखीनच जास्त चविष्ट लागते👍

    सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
08 डिसेंबर 2020 17:33 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रबड़ी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नो बेक फ्रुट कॉर्नफ्लेक्स केक (no bake fruit cornflakes cake recipe in marathi)
  2. मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
  3. होममेड फ्रेश मिक्स फ्रुट जॅम (homemade fresh mix fruit jam recipe in marathi)
  4. चिकू हलवा (chikoo halwa recipe in marathi)
  5. पपई बासुंदी (papai basundi recipe in marathi)
  1. आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
  2. #RK
  3. पालक दाल रेसिपी (palak daal recipe in marathi)
  4. गाजराची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14183279
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close