चिकू हलवा (chikoo halwa recipe in marathi)

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

चिकू हलवा (chikoo halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
4 जणांसाठी
  1. 4चिकू
  2. 50 ग्रॅममावा
  3. 2 टेबलस्पुन साखर
  4. 1 टीस्पून तूप
  5. वेलची पावडर आणि सुकमेवा सजावटी साठी

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    सर्व साहित्य, चिकुचे साल काढून बारीक तुकडे करून घ्यावे.

  2. 2

    कढईत तूप टाकून चीकुचे तुकडे छान परतवून घेणे.

  3. 3

    चिकू परतल्यावर मावा घालून पुन्हा एकत्र परतावत रहाणे.

  4. 4

    मावा मिक्स झाल्यावर त्यात साखर आवडीनुसार घालवी कारण चिकू गोड कमी जात असतात म्हणून.

  5. 5

    मिश्रण एकजीव झाले म्हणजे हलवा तयार झाला आहे.

  6. 6

    असा हा गरम गरम चिकू हलवा खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes