अँपल जिलेबी (apple jalebi recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
#CookpadTurns4 #
#कुकविथफ्रुट्स
अँपल जिलेबी (apple jalebi recipe in marathi)
#CookpadTurns4 #
#कुकविथफ्रुट्स
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामान एकत्र करून घ्या.
- 2
एका भांड्यात मैदा आणि दही मिक्स करून घ्या व पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या. त्यात थोडी दालचिनी पावडर घाला.
- 3
दुसऱ्या बाजूला एका भांड्यात साखर आणि पाणी मिक्स करून घ्या. एकतरी पेक्षा कमी पाक तयार करून घ्या
- 4
आता अँपल चे गोल तुकडे करून घ्या व मधील बिया काढून टाका व अँपल वरच्या बटर मध्ये बुडवून जिलेबी तळून घ्या
- 5
तळलेली जिलेबी साखरेच्या पाकात बुडवूंन ठेवा व 5 मिनिटांनी बाहेर काढा. आपली जिलेबी तयार आहे
- 6
आता सर्विंग प्लॅट मध्ये जिलेबी ठेवा त्यावर एक स्कुप आईस्क्रीम ठेवून वरती चॉकलेट सिरप आणि ड्रायफ्रूट ने सजवून सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
- ड्रायफ्रूट्स खजूर पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)
- व्हॅनिला चोको चिप्स पेस्ट्री (vanilla chocochips pastries recipe in marathi)
- चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
- दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangirii loni spong dosa recipe in marathi)
- पेरूची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14196528














टिप्पण्या