तूरीच पिवळ वरण,भात (toorich pivda varan recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#GA4 #week13 तूवर ....आमच्या कडे अगदि रोजच्या जेवणात सकाळी अगदि कंपलसरी असेलला प्रकार म्हणजे साध वरण ,भात ....वरण साध म्हणजे पान्चट नसत त्यात हींग.,गूळ , मीठ असत तेही चवदार लागत त्यात साजूक तूप टाकल की गरम फूलका आणी भात वरून लींबू पिळून खूपच सूंदर लागत ...अगदि सण असले मसाले भात बनला तरीही साध वरण ,भात ,कढि नेवेद्य असतोच ... आता या तूरीच्या वरणा साठी जर पाँलीश डाळीपेक्षा अन पाँलीश डाळ वापरली तर वरण चवदार ,गूळचट(गूळ नं वापरता ही. ) आणी टेस्टी लागत ...आणी वरणाची हळद टाकून डाळ शीजल्यावर जल हींग ,गूळ ,मीठ चविला टाकल तर अजून टेस्टी लागत ..बहूतेकांना वरणात गूळ म्हंटल्या वर आवडणार नाही पण गूळ अगदिच थोडा टाकायचा आहे ...आणि म्हणतात की भाज्या वरण शीजवतांना जर थोडा गूळ टाकला तर अन्न शीळ होत नाही ....आणी म्हणूनच पूर्वीपासून भाज्यांनमधे चवेला तरी गूळ वापरायचेत ...आणी ब्राम्हणी पध्दतीचा स्वयंपाक असेल तर थोडा गूळाचा गूळचट पणा असतोच त्यात ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20- मींट
4-झणानसाठी
  1. 200 ग्रामतूरीची डाळ
  2. 1 टीस्पूनहळद
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनहींग
  5. 1/2 टीस्पूनगूळ
  6. 2 कपपाणी

कुकिंग सूचना

20- मींट
  1. 1

    प्रथम डाळ 2 पाण्याने स्वच्छ धूवून घेणे..

  2. 2

    नंतर हळद टाकून कूकर मधे ते भांड ठेवून 3-4 शीट्टी होऊ देणे...आणी कूकर थंड झाला की काढून जरा घोटून घेणे....।

  3. 3

    नंतर थोड पाणी टाकून खूप पातळ नं करता गँस वर ठेवणे....नी हींग,गूळ,मीठ टाकणे नी ऊकळवून घेणे...

  4. 4

    मधे पळी फीरवणे खाली लागू नये म्हणून...

  5. 5

    खाण्यास तयार गरम वरण,भाताची मूद,तूप वरून तूळशीचे पान नेवेद्याच्या पानाचा वरण,भात तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes