तुअर डाळ बघारी डाळ (tuwar daal / baghari daal recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
तुअर डाळ बघारी डाळ (tuwar daal / baghari daal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तुरीची डाळ धुवून अर्धा तास भिजू द्या
- 2
सर्व भाज्या कापून घ्या
- 3
एका भांड्यात तेल घ्या तेल गरम झाले की लसूण टाका लसूण थोडे झाले की जिर व मोहरी टाका तडतडले की हिंग टाका व कांदा टाकून होवू द्या व हिरवी मिरची टाका तेलात चांगले झाले की त्यात हळद व तिखट टाका व मिक्स करा व आता टोमॅटो टाका
- 4
टोमॅटो शिजले की त्यात भिजवलेली डाळ टाकून तेलावर चांगली होवू द्या व हलवत रहा
- 5
आता पाणी टाका थोडी कोथिंबीर टाकून उकळी येवू द्या
- 6
आता हे भांड कुकर मध्ये ठेवा व डाळ शिजू द्यावी 4,5 शित्या झाल्यावर गॅस बंद करा
- 7
कुकर थंड झाला की डाळ काढा व गॅस वर ठेवा उकळी आली की मीठ टाका व कोथिंबीर टाका
- 8
आता आपली तुरी ची बाघारी डाळ तयार आहे गरम सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)
- पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
- तुवर /लिलवा ढेबरा (tuwar /lilva debra recipe in marathi)
- खजूर ड्रायफ्रूटस रोल (khajur dryfruits roll recipe in marathi)
- शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14205952





















टिप्पण्या