ओरिओ बॉलस.. (oero balls recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
#CCC Happy Christmas.. सगळ्या मैत्रीणीना....
ओरिओ बॉलस.. (oero balls recipe in marathi)
#CCC Happy Christmas.. सगळ्या मैत्रीणीना....
कुकिंग सूचना
- 1
बिस्कीट मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
- 2
पावडर झाली की त्या मध्ये चॉकलेट सिर फ घाला आणि दूध पण...दूध घालताना सांभाळून....एकदम पातळ होऊ देऊ नका.
- 3
चांगले मिक्स करा आणि त्याचे बॉल बनवा..आणि फ्रिज मध्ये १५ मिनिट सेट करायला ठेवा.
- 4
सेट झाले की बाहेर काढा..मग कॅडबरी सिल्क डबल बोईल करून नरम करा..
- 5
मग ते बॉल नरम झालेले कॅडबरी मध्ये घालून लगेच बाहेर काढा..आणि परत १० मिनिट फ्रिज मध्ये ठेवा..आणि मग मस्त ओरी ओ बॉल खायला द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- उडीद वडा / मेदू वडा (medu vada recipe in marathi)
- ख्रिसमस स्पेशल- व्हीट पल्म केक, जिंजर ब्रेड कपकेक्स,चाॅकलेटस (wheat plum cake recipe in marathi)
- टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
- हिरव्या माठाची भाजी (hirvya mataha chi bhaji recipe in marathi)
- फ्रूट केक (fruit cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14293206














टिप्पण्या