कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#GA4 Week18
कोणताही सण आला कि नक्की कोणता गोड पदार्थ बनवायचा असा प्रश्न नेहमी पडतो. आणि मग कशाला काही घाट घालत बसायचं अशी चर्चा घरात होते आणि मग बाहेरूनच काहीतरी गोड आणले जाते. पण वेळ वाचवून अगदी अर्ध्या तासात घरातील उपलब्ध साहित्यात रव्याचे गुलाबजाम तुम्ही नक्कीच बनवू शकता. बाहेरून काही गोडाधोडाचा पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोड पदार्थ बनविण्याची मजा काही औरच. त्यात घरी केलेल्या पदार्थांना एक प्रकारचे समाधान आणि आपुलकीही असते. त्याचबरोबर घरचेही खूष होतात.आता जाणून घेऊया कसे बनवायचे रव्याचे गुलाबजाम.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/2 वाटीरवा
  • 1 वाटीदूध
  • 1/4 चमचावेलची पूड
  • चिमूटभरकेशर
  • 1/२ वाटी पाणी
  • 1 वाटीसाखर
  • तळण्यासाठी तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढईमध्ये दूध आणि एक चमचा साखर घाला. दूधाला उकळी यायला लागली की त्यात रवा घालून एकत्र करून घ्या. मंद आचेवर झाकण ठेवून ४-५ मिनिटं वाफवून घ्या. नंतर कढई गॕसवरुन उतरवून गार होण्यासाठी बाजूला ठेवा.

    रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुसऱ्या पातेल्यात साखर आणि पाणी घालून पाक बनवून घ्या. गुलाबजाम बनविण्यासाठी एकतारी पाक बनविण्याची आवश्यकता नाही. पाक थोडा हाताला चिकट लागला की गॕस बंद करून त्यात वेलची पूड आणि केशर घाला.

    रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता रवा आणि दूधाचे मिश्रण चांगले मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.

    रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईमध्ये तूप तापवून मंद आचेवरती गोळे तळून घ्या. लालसर रंग चढला की गोळे काढून घ्या आणि गरग गरमच पाकात घाला. ६-७ तास गुलाबजाम पाकात छान मुरु द्यावे. मऊ, लुसलुशीत रव्याचे गुलाबजाम तयार.

    रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
17 जानेवारी 2021 18:15 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा गुलाब जाम रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अदरक गटागट...अर्थात आल्याची कॅंडी. (adrak candy recipe in marathi)
  2. संक्रांत स्पेशल "तिळगुळ आईस्क्रीम" (teelgud ice cream recipe in marathi)
  3. क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
  4. सर्वश्रेष्ठ स्वादिष्ट उंधियो (undhiyo recipe in marathi)
  5. चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)
  1. कोकोनट चिक्की (coconut chikki recipe in marathi)
  2. फरसबीची भाजी (farsabichi recipe in marathi)
  3. अदरक गटागट...अर्थात आल्याची कॅंडी. (adrak candy recipe in marathi)
  4. फिश फ्राय, बटर रोस्ट फ्रेंच बीन आणि चिप्स
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14347688
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close