कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#मकर
ईकडे विदर्भात विशेषतः ग्रामिण व आदिवासीबहुल भागात मकरसंक्रांतीचे दिवशी तिळगुळाईतकेच महत्व आहे ह्या रानकंदाला, ईकडे व खानदेशात ह्या कंदाला पेंढी/पेंढ्या तर पश्चिम महाराष्ट्रात कणगर किंवा कणक संबोधल्या जाते. अतिशय आरोग्यदायी, पुष्टीवर्धक, शक्तिवर्धक,औषधीगुणांनी युक्त असे हे रानकंद मुळव्याधीवरचे सुद्धा औषध आहे. संक्रांतीला घरोघरी हे सौम्य काटेरी रानकंद ऊकडून यथाशक्ति साहित्याचा वापर करून आवर्जुन सेवन केल्या जाते .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिट
2/3 सर्व्हिंग्ज
  • 150 ग्रॅमपेंढी
  • 150 ग्रॅमपिठीसाखर
  • 200 मिली लिटरदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    बाजारातून आणलेल्या पेंढ्या सर्वप्रथम स्वच्छ धुऊन घ्याव्यात व कुकरमध्ये पंधरा मिनिटे वाफवून किंवा उकडून घ्याव्यात

    पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    उकडलेल्या पेंढ्या सोलून घ्याव्यात व एका भांड्यामध्ये त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात.फोडींवर पिठीसाखर घालून चमच्याने मॅश करुन घ्याव्यात.

    पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पिठीसाखर व पेंढ्यांच्या फोडी एकजीव केल्यावर त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून शिकरण तयार करून घ्यावे.आवडीनुसार सुकामेवा आपण एड करू शकतो.गरम पराठा सोबत किंवा नुसते शिकरण आपण खाऊ शकतो. चवीला अतिशय छान होते.

    पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पेंढी (कणगर) शिकरण (pedi shikhnar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
14 जानेवारी 2021 10:10 रोजी

टिप्पण्या (2)

Rafiqua Shama
Rafiqua Shama @rafiquashama
14 जानेवारी 2021 13:52
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शिकरण रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फरसबी भाजी (farsbi bhaji recipe in marathi)
  2. मेथी मुठीया.. (methi muthiya recipe in marathi)
  3. फ़िश करी (fish curry recipe in marathi)
  4. तीळ आणि गुळाची डॉल (til ani gudachi doll recipe in marathi)
  5. शेंगदाणा, तिळ आणि खोबरं चिक्की (shengdane til and khobara chikki recipe in marathi)
  1. मेथी मुठीया.. (methi muthiya recipe in marathi)
  2. तीळगुळ लाडू (til gud ladoo recipe in marathi)
  3. चिक्की (chikki recipe in marathi)
  4. तिळगुळाची पोळी (teelgudachi poli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14412508
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close