कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तीळ पापडी (til papdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तीळ पापडी (til papdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तीळ पापडी (til papdi recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#मकर
गूळामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि प्रथिने असतात. म्हणूनच पूर्वीच्या काळी घरी कोणी आले की त्याला गूळपाणी दिले जायचे. यामुळे शरीराला आलेले थकवा नाहीसा होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी सांगितलेले हे उपाय अगदी योग्य होते आणि आहेत. आता हिवाळ्यात तर गूळ खाणे अगदी चांगले आहे. थंडीच्या दिवसांत गूळाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कायम राखण्यास मदत होते. तसेच तीळही पौष्टिक आहेत. मकर संक्रांतिमध्ये तीळगूळापासून अनेक पदार्थही बनविले जातात. आज आपण तीळ पापडी कशी बनवायची ते बघूया.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/2 वाटीभाजलेले तीळ
  • 1/2 वाटीगूळ
  • 2 चमचेतूप
  • 4पिस्त्याचे काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढईमध्ये तीळ भाजून घ्या. नंतर एका ताटात तीळ गार होण्यासाठी काढून ठेवा.

    तीळ पापडी (til papdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये गूळ घाला आणि मंद आचेवरती ढवळत रहा. गूळ पूर्णपणे विरघळून त्याला हलकासा रंग चढला की त्यामध्ये तीळ आणि पिस्त्याचे केलेले काप घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

    तीळ पापडी (til papdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तीळ पापडी (til papdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पोळपाट-लाटण्याला थोडे तूप लावून त्यावर एक चमचा केलेले तुळगूळाचे मिश्रण घाला आणि पोळीप्रमाणे पातळ लाटा. गार झाले की कुरकुरीत तीळ पापडी सर्व्ह करा.

    तीळ पापडी (til papdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तीळ पापडी (til papdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
18 जानेवारी 2021 16:23 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पांढरे तीळ पापडी तिळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
  2. पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
  3. हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
  4. मकरसंक्रांत स्पेशल पंजाबी खिचडी (punjabi khichdi recipe in marathi)
  5. टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
  1. तिळगुळ लाडू (til gud laddu recipe in marathi)
  2. सांज सवेरा तीळ कलाकंद (til kalakand recipe in marathi)
  3. तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)
  4. हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14438082
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close