तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)

Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391

तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
२२-२५ वड्या
  1. 1/2 कपतीळ
  2. 1/2 कपशेंगदाणे
  3. 1 कपगूळ
  4. तूप
  5. वेलची पावडर

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम शेंगदाणे, तीळ, गूळ एकत्र करून घ्यावे. प्लेटला १ चमचा तूप लावून ठेवावे

  2. 2

    शेंगदाणे, तीळ भाजून घ्यावेत.

  3. 3

    शेंगदाणे व तीळ दोन्ही वेगवेगळे जाडसर बारीक करून घ्यावे.

  4. 4

    पॅन मध्ये १ चमचा तूप घेऊन गूळ घालावा. व बारीक गॅसवर गूळ पूर्ण विरघळून घ्यावा.

  5. 5

    त्यामध्ये बारीक केलेले तीळ, शेंगदाणे, वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावे.

  6. 6

    तयार मिश्रणाचा गोळा तूप लावलेल्या ताटात काढून घ्यावा.गरम असताना मिश्रण पसरून घ्यावे.

  7. 7

    मिश्रण थंड होण्याआधी सुरीने वड्या पाडाव्यात.

  8. 8

    थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्यात. या पध्दतीने वड्या फार खुसखुशीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes