कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#ब्रेकफास्ट
पांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....

चला तर मग सुरु करूया.....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 वाट्यासाबुदाणा
  • 3बटाटे
  • 5 टेबलस्पूनदाण्याचा कूट
  • 5पोपटी हिरव्या मिरच्या
  • 1 तुकडाआलं
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तूप
  • जीरे
  • साखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    साबुदाणा स्वच्छ धुवून कमीत कमी ६ तास भिजवून ठेवा.

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकरमध्ये बटाटे ३ शिट्टया करून उकडून घ्या. बटाटे गार होईपर्यंत भिजवलेला साबुदाणा हाताने थोडा चुरुन घ्या. आता गार झालेले बटाटे थोडे स्मॕश करून साबुदाण्यामध्ये घाला. तसेच दाण्याचा कूट, वाटून घेतलेले आलं-मिरची-कोथिंबीर, जीरे, साखर, मीठ हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्या.

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. अप्पे पात्राच्या प्रत्येक खणात किंचित तूप घालून बनवलेले गोळे पात्रात घाला आणि वरून परत तेवढेच तूप गोळ्यांवरून लावा. लालसर रंग चढला की अप्पे डिशमध्ये काढून घ्या आणि दह्याबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
22 जानेवारी 2021 10:16 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

साबुदाणा Appe रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उडिद डाळीचे पानवडे (udid dadiche panvade recipe in marathi)
  2. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  3. "पाण्याचे घावन" (panyache ghavan recipe in marathi)
  4. खमण ढोकळा/बेसन ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)
  5. तांदळाचे घावणे (tandache ghavne recipe in marathi)
  1. ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
  2. मसालेदार दडपे पोहे (masaledaar dadpe pohe recipe in marathi)
  3. तांदळाचे घावणे (tandache ghavne recipe in marathi)
  4. तंदुरी मसाला चहा (Tandoori masala chai recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14459665
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close