तांदळाचे घावणे (tandache ghavne recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#शुक्रवार_घावणे

"तांदळाचे घावणे"

मी जास्त कधी बनवत नाही.. आमच्याकडे डोसे च आवडतात..
पहिल्यांदाच बनवले आहेत

तांदळाचे घावणे (tandache ghavne recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#शुक्रवार_घावणे

"तांदळाचे घावणे"

मी जास्त कधी बनवत नाही.. आमच्याकडे डोसे च आवडतात..
पहिल्यांदाच बनवले आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार
  1. 1 कपतांदूळ
  2. चवीनुसारमीठ
  3. 1 कपओल्या खोबऱ्याचे काप
  4. 3-4हिरव्या मिरच्या
  5. 5-6 कडिपत्ता पाने
  6. 1 टेबलस्पूनभाजलेले डाळं
  7. 1 इंचआले बारीक तुकडे करून
  8. आवडीनुसार कोथिंबीर
  9. 1/2 टीस्पूनसाखर
  10. 1/2 टीस्पूनराई
  11. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  12. 4कडिपत्ता पाने फोडणीसाठी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून सहा सात तास भिजत घालावे व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे

  2. 2

    वाटलेल्या तांदळाच्या बॅटर मध्ये मीठ व पाणी घालून ते ढवळून घ्यावे.. मिश्रण पातळ असावे..

  3. 3

    चटणी साठी खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची,लसूण, आले, कडिपत्ता, भाजलेले डाळं, कोथिंबीर, मीठ, साखर हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे व त्यावर फोडणी घालावी..

  4. 4

    तव्यावर पळीने घावण्याचे मिश्रण घालावे व घावणे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे..व चटणीबरोबर सर्व्ह करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes