कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे.

#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1/2 किलोचिकन
  • 1 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • 4काळीमिरी
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टेबलस्पूनधने
  • 2लवंगा
  • 4सुक्या तिखट मरच्या
  • 1हिरवी वेलची
  • 1मसाला वेलची
  • 2 इंचदालचिनी
  • 2तमालपत्र
  • 1मोठा कांदा
  • 1/2 वाटीसुके खोबरे
  • 1 टेबलस्पूनचिकन मसाला
  • 1 टेबलस्पूनशहजिरे
  • 1 टेबलस्पूनखसखस
  • 2छोटे अद्रक चे तुकडे
  • 1 टेबलस्पूनदही
  • 1 मोठा चमचातेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम चिकन स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यात हळद आणि मीठ घालावे... चिकन मध्ये थोडे दही टाकावे आणि कमीत कमी तासभर मॅरीनेट होऊ द्यावे...

    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चेट्टीनाड मसाला तयार करावा. चेट्टीनाड मसाल्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र ठेवावे.त्यामध्ये लाल मिरची, अर्धा वाटी सुके खोबरे, लसूण आणि अद्रकचा तुकडा टाकावा.

    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व मसाले ड्राय भाजून घ्यावे. मसाले ड्राय भाजल्यावर कांदा आणि खोबरा कीस लाल सर रंग यईपर्यंत भाजून घ्यावा. आणि मसाला थंड होण्यासाठी ठेवावा.

    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व मसाला मिक्सर मधून कोरडा वाटून घ्यावा. मसाला मध्ये लसूण आणि टाकून थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट करावी.

    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    प्रथम मध्ये तेल गरम करून कांदा टाकावा. आणि कांदा लालसर होईपर्यंत परतावा... त्या मध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकावी. त्यामध्ये चिकन घालून हाय फ्लेम वर दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे

    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग त्यामध्ये वाटलेला मसाला घालावा आणि अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालावं... झाकण ठेवून चिकन 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यावे..चिकन मंद आचेवर शिजवावे.चिकन तयार झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    चिकन चेट्टीनाड तयार झाले आहे.सर्व्हिंग बाउलमध्ये मध्ये काढून चपाती,भात बरोबर सर्व्ह करावे. तांदळाच्या भाकरी बरोबर सुद्धा छान लागते.

    चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
21 फेब्रुवारी 2021 15:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
  2. "चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
  3. रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
  4. पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
  5. सुरमई फिश करी (surmai fish fry recipe in marathi)
  1. चॅट्टीनाड टोमॅटो चटणी (Chettinad tomato chutney recipe in marathi)
  2. फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
  3. पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
  4. पापड रोल
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14623761
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close