पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पपई स्वच्छ धुऊन, साले काढून बारीक फोडी करून घ्याव्यात.
- 2
हरभरा डाळ अर्धा तास भिजत घालावी
- 3
गँसवर पॅन मध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यावे. त्यात राई घालून ती तडतडल्यावर जिरें व कढीपत्ता घालावा. त्यात पपई च्या फोडी घालून हरभरा डाळ घालून त्यात सर्व मसाले घालावे.परतुन घ्यावे.
- 4
भाजीत आवश्यक तेव्हढ पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी त्यात खोबरे कोथिंबीर घालावे पपई ची भाजी तयार. आमटी भाता बरोबर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
परवळ मटार भाजी (parwal mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week 26Pointed Gourd हा किवर्ड घेऊन मी परवळ मटार भाजी बनवली आहे. Shama Mangale -
पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपई ची भजी केली आहेत. ही कांदा भजी सारखीच लागतात. जैन समाजात कांदा खात नाहीत म्हणून त्याला पर्याय कच्च्या पपईची भजी आहेत Shama Mangale -
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
गलकीची भाजी (galkichi bhaji recipe in marathi)
#भाजीगलकीला गिलके किंवा घोसाळे असेही म्हणतात. ही भाजी पावसाळ्यात जास्ती प्रमाणात मिळते. Shama Mangale -
दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)
#GA4#week 21Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात. Shama Mangale -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवार भाजीआमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे. Shama Mangale -
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4 #week 23Papad हा किवर्ड घेउन मी पापड चुरा बनवला आहे. पटकन होतो. भूक लागल्यावर पटकन बनवून खाता येते. Shama Mangale -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
#उसळकडवे वाल आणि पावटे असे वालाचे प्रकार असतात. कडवे वाल हे फुगीर असतात. ते बाधत नाहीत. कोकणात ह्या दोन्ही प्रकारचे वाल खुप आवडीने खातात. वाल हे थोडेसे उग्र लागतात म्हणून गुळाचा उपयोग केल्यावर त्याचा उग्रपणा कमी होतो. कांदा लसूण न वापरता ही उसळ कशी केली ते पहा. Shama Mangale -
वाटली डाळ (vatli daal recipe in marathi)
#md # मदर डे स्पेशल आई बनवायची तशी वाटली डाळ केली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी अशी डाळ बनवतात. एरवी सुद्धा मधल्या वेळेला खायला आई बनवायची किंवा कॉलेज मध्ये असताना डब्यात घेऊन जायचे. आईच्या हातची चव येत नाही. पाहूया कशी करायची ते. Shama Mangale -
दुधी मटार भाजी (Dudhi Matar Bhaji Recipe In Marathi)
#भाजी # दुधी खूप पौस्टिक असतो. त्यात असे वेगवेगळे घटक घालून तो चविष्ट होतो. आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale -
तोंडली चणाडाळ भाजी (tondali chana dal bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलतोडली चणाडाळ घालून केलेली भाजी मला आवडते. मी शाळेत असताना सकाळी सात वाजता शाळेत हजर असावं लागायचं नाहीतर लेट मार्क मिळायचा. म्हणून रात्री भाज्या चिरुन डब्याला अशा झटपट होणाऱ्या भाज्या आणि 20 ते 25 पोळ्या, नाष्टा, चहा, दूध सर्वांचे डबे भरून ठेवणे आणि मग आवरून घरातून 6.45 ला बाहेर पडावे लागायचे.म्हुणून मला अशा झटपट होणाऱ्या भाज्या करायला आणि खायला आवडतात. Shama Mangale -
उपवासाचे पॅटिस (upwasache patties recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये बटाटा हा किवर्ड घेऊन आज मी पॅटिस बनवले. आहेत. उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाण्या पेक्षा जरा हटके पॅटिस केले आहे. पाहूया कसे केले ते. Shama Mangale -
राजगिराची भाजी (rajgirichi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये राजगिरा हा किवर्ड घेऊन. राजगिराची पाले भाजी केली आहे.. ही भाजी अतिशय पौष्टीक असते. झटपट होते. नवरात्रीच्या उपवासाला ही भाजी खातात. Shama Mangale -
-
डाळ वांग भाजी (dal vanga bhaji recipe in marathi)
वांग्या ची भाजी हरभरा डाळ घालून मोकळी केली डब्या साठी खूप छान आहे आणि सोपी झटपट होते Suvarna Potdar -
फरसबी भाजी (farsbi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 18French beans हा किवर्ड घेऊन फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबी ची भाजी बनवली आहे Shama Mangale -
नाचणीचे धिरडे (nachniche dhirde recipe in marathi)
#GA4 #week 20RAGI हा किवर्ड घेऊन ragi म्हणेज नाचणी त्याचे धिरडे बनवले आहेत.रागी आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. कोलेस्टोरॉल व वजन कन्ट्रोल मध्ये ठेवते. पचन संस्था सुधारते. लहान बाळांना, आजारी व्यक्त्तींना तसेच वृद्धांना खूप उपयुक्त आहे. Shama Mangale -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
मिरचीचे पंचामृत (mirchiche panchamurt recipe in marathi)
#पंचामृतट्रेड रेसिपी. पंचामृत हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे. सणासुदीला अनेक पंच पक्वान्य बनवतात त्यात डावीकडे असणाऱ्या चटण्या, कोशिंबिरी ह्यांच्यात पंचामृत असते. हे पदार्थ डावीकडे असले तरी जेवणाची चव वाढवतात. हे पंचामृत ऑथेंटिक आहे. पेरूचे, कवठाचे, कांद्याचे अशी वेग वेगळ्या पद्धतीची पंचामृत असतात. आंबट गोड तिखट चवीचे हे पंचामृत अतिशय रुचकर आहे. माझ्या आई कडून मी शिकलेय. अर्थात आईच्या हातची चव ती आईचीच. Shama Mangale -
ओवा पान भजी (ova paan bhaji recipe in marathi)
#GA4 #week 15Herbal हा किवर्ड घेऊन मी ओव्याच्या पानाची भजी बनवली आहे. ओवा हा सर्दी, खोकला, गॅसेस, साठी गुणकारी आहे.माझ्या बागेत ओव्याची भरपूर रोप आहेत. त्यांच्याच पानांची मी भजी केली Shama Mangale -
स्टफ मूगडाल चिला (stuffed moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22CHILLA हा किवर्ड घेऊन मी मुग डाळीचा चिला बनवला आहे.पौष्टीक आहे.हा लहान मुलांना खूप आवडतो. Shama Mangale -
कच्च्या पपईची कोशिंबीर (kachya papaya chi koshimbir recipe in marathi)
#GA4#week23#कीवर्ड पपयागोल्डन एप्रन वीक 23 मधील पझल क्र.23 मधील की वर्ड पपया ओळखून मी एक वेगळीच परंतु अप्रतिम व पौष्टिक रेसिपी बनवली आहे. Rohini Deshkar -
पपईची प्लॅस्टिक चटणी (papaya plastic chutney recipe in marathi)
#GA4 #week23 theme papaya पप ईची प्लॅस्टिक चटणी हा बंगाली पदार्थ आहे. Pragati Hakim -
केळफुलाची भाजी (Kelfulachi Bhaji Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल.ही भाजी निवडायला बराच वेळ लागतो.पण तितकीच चविष्ट लागते. वेगवेगळी कडधान्य घालून ही भाजी बनवतात.ह्या भाजीत भरपूर जीवनसत्व असतात म्हणून ही भाजी खावी. Shama Mangale -
कोबीचा भगरा (kobichya bhagra recipe in marathi)
#GA4 #week14कोबी हा किवर्ड घेऊन मी कोबीचा भगरा बनवला आहे. Shama Mangale -
टोमॅटोचे आंबट वरण (tomatoche ambat varan recipe in marathi)
# ngnrश्रावण शेफ वीक 4आंबट वरण सात्विक आहे. चिंच गुळ घालून साधा मसाला वापरून हे वरण केले जाते. आमच्याकडे हे वरण सर्वांना खुप आवडते. Shama Mangale -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
भाजणी वडे आणि काळा वाटाणा उसळ (bhajni vade ani kala vatana usal recipe in marathi)
#cr # कॉम्बो रेसिपी. कोंबडी वडे हा की वर्ड घेऊन भाजणी वडे आणि वाटाण्याची उसळ केली आहे. भाजणी चे वडे आणि काळा वाटाणा उसळ ही कोकणी पारंपरिक डीश आहे. कोणत्याही सणावाराला, लग्नसमारंभाला पूर्वी हाच मेनू असायचा. अर्थात आता आमचे कोकण बदलले आहे. पण तरीही कोकणचा हा मेनू आजही अत्यंत लोकप्रिय आहे. चला तर पाहुया भाजणीचे वडे आणि काळ्या वाटाण्याची उसळ. Shama Mangale
More Recipes
- खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
- पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
- गार्लिक & चीज़ मसाला पापड, कुरडई (garlic cheese masala papad recipe in marathi)
- "क्रिस्पी पापलेट फ्राय" (crispy papplet fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14625656
टिप्पण्या