चॅट्टीनाड टोमॅटो चटणी (Chettinad tomato chutney recipe in marathi)

Deepali Surve @cook_25886474
#GA4#Week-23- आज मी इथे गोल्डन अप्रन मधील चॅट्टीनाड हा शब्द घेउन रेसिपी बनवली आहे.
चॅट्टीनाड टोमॅटो चटणी (Chettinad tomato chutney recipe in marathi)
#GA4#Week-23- आज मी इथे गोल्डन अप्रन मधील चॅट्टीनाड हा शब्द घेउन रेसिपी बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो, लसूण, कांदा, कडीपत्ता कोथिंबीर हे सर्व सामान घेतले. लसूण सोलून घेतला. टोमॅटो चिरून घेतले. कांदा चिरून घेतला. कोथिंबीर धुवून घेतली.
- 2
कढई मध्ये एक चमचा तेल घातले. नंतर त्यामध्ये लसुन टाकला, कडीपत्ता घातला,कांदा घातला, टोमॅटो घातला कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण एकत्र परतून घेतले. या सर्वाला एक वाफ आणून गॅस बंद केला. मी थोडेसे थंड होऊन दिल त्यात चवीप्रमाणे मीठ घातले.
- 3
मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून बारीक वाटून घेतले याप्रकारे चॅट्टीनाड टोमॅटो चटणी तयार केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
कोळंबी मसाला (kodambi masala recipe in marathi)
#GA4 #Week-19-गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन मी आज इथे कोळंबी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मासा रेसिपी(सुकट) (sukat recipe in marathi)
#GA4 #Week-18- गोल्डन अप्रन मधील मासा हा शब्द घेऊन मी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
ब्रेडचा चिवडा रेसिपी (breadcha chivda recipe in marathi)
#GA4 #Week-26-गोल्डन अप्रन मधील ब्रेड हा शब्द घेऊन आज मी ब्रेड चिवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
टोमॅटोची चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7-गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हा शब्द घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. हे तुम्ही रोटी, नान, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. Deepali Surve -
एगग्स आमलेट रेसिपी (eggless omlette recipe in marathi)
#GA4 #Week-22-गोल्डन अप्रन मधील आमलेट हा शब्द घेऊन आज मी इथे एगग्स आमलेट बनवले आहे. Deepali Surve -
गार्लिक ब्रेड रेसिपी (garlic bread recipe in marathi)
#GA4#Week-20-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक ब्रेड हा शब्द वापरून गार्लिक ब्रेड रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
सुरणाची भाजी (suranachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week14- आज मी गोल्डन अप्रन मधील याम हा शब्द घेऊन सुरणाची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
तूरडाळीची आमटी (tooridaad chi amti recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील तुर हा शब्द घेऊन तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे. Deepali Surve -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week-21-आज मी इथे गोल्डन अप्रन मध्ये दुधी भोपळा हा शब्द घेऊन दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
ज्वारीची भाकरी रेसिपी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #Week-16-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील ज्वारी हा शब्द घेऊन त्याची भाकरी बनवली आहे. Deepali Surve -
कोळंबीची ग्रेव्ही (kombdichi gravy recipe in marathi)
#GA4#week 19- गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन कोळंबी ग्रेव्ही बनवली आहे. Rajashree Yele -
मोकटेल (कॉकटेल)रेसिपी (mocktail cocktail recipe in marathi)
#GA4#Week17-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील मॉकटेल हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)
#GA4 #Week24-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक हा शब्द घेऊन चिली गार्लिक स्टिक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रोटी रेसिपी (roti recipe in marathi)
#GA4 #Week-25-आज मी इथे गोल्डनअप्रन मधील रोटी हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
फ्लावर मसाला भाजी (cauliflower masala bhaaji recipe in marathi)
#GA4#week10-आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील फ्लावर हा शब्द घेऊन फ्लावर मसाला ही भाजी बनवली आहे. फ्लावर ची रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला येते. फ्लावर हा पराठा साठी,भातामध्ये पण वापर करून रेसिपी बनवतात. Deepali Surve -
बीन्स भाजी (beans bhaaji recipe in marathi)
#GA4#week12- आज मी गोल्डन ऍप्रन मधील बीन्स हा शब्द घेऊन त्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
मटकीची उसळ (matakichi usal recipe in marathi)
#GA4#week11-आज मी गोल्डन ऍप्रन मधील स्प्राऊट्स हा शब्द घेऊन मटकीची उसळ बनवली आहे. Deepali Surve -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
फ्राइड कांदा भजी (fried kanda bhaji recipe in marathi)
#GA4 #week9- आज मी गोल्डन ऍप्रन मधील फ्राईड हा शब्द घेऊन एअर फ्रयेर मध्ये फ्राइड कांदा भजी बनवली आहेत. Deepali Surve -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली. Deepali Surve -
पालक पुरी आणि तिळाची चटणी (palak puri ani tilachi chutney recipe in marathi)
#GA4#week 2गोल्डन अप्रन साठी आज मी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता पालक पुरी आणि तिळाची चटणी बनवली. Sandhya Chimurkar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#लंच-6-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील भेंडी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
वडा पाव रेसिपी (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स-7-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील वडापाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
चेत्तीनाद टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटो Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. जेव्हा नारळ/खोबरं घरात नसतो तेव्हा हि चटणी इडली डोसा ब्रेड/सँडविज खाता येते. Rajashri Deodhar -
मसाला भात रेसिपी (masala bhaat recipe in marathi)
#लंच-4- आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील मसालेभात ची रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हे वर्ड घेऊन मी आज तुमच्या बरोबर टोमॅटो चटणी रेसिपी शेअर करते.ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही चटणी बनवताना शक्यतो टोमॅटो हे छान लालसर बघून घ्यावेत म्हणजे आपल्या चटणीचा कलर छान येतो.जेवणाच्या ताटामध्ये सगळ्या पदार्थ बरोबर चटणी ही नक्कीच आपल्या जेवणाची लज्जत वाढवते. टोमॅटोची ही आंबट-गोड चटणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14626034
टिप्पण्या