दिवशे (Divase recipe in marathi)
#GR गावरान रेसिपी दिवशे
कुकिंग सूचना
- 1
मिक्स पीठे थोडं मीठ टाकून कोमट पाण्यात मळून,गोळा करणे
- 2
त्या गोळ्याच्या छोट्या छोट्या वाट्या करून घेणे
- 3
एका पॅन मधे तेल टाकून त्यात मिरची आणि लसूण ची फोडणी करून घेणे, त्यात हिंग हळद आणि कांदा टाकून परतून घेणे. मग त्यात मेथी आणि मीठ टाकून एक वाफ येऊ देणे
- 4
वाफ आल्यानंतर त्यात मिक्स पिठाच्या वाट्या अलगद ठेऊन अर्धा वाटी पाणी घालून वाफेवर शिजवणे.
- 5
वाफेवर शिजल्यानंतर प्लेट मधे काढून घेऊन तूप टाकून,लोणचं आणि पापड बरोबर सर्व्ह करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14680413














टिप्पण्या