कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍

वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍

पुढे वाचा

उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍

वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15ते20 मि
2व्यक्तींसाठी
  • 1.5 कप भगर
  • 1/4 कपसाबुदाणा जाडसर पीठ
  • 1 कपदही
  • 1 कपपाणी
  • 1/2 चमचाबेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा
  • चवीनुसारउपवासाचे सेंदव मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15ते20 मि
  1. 1

    प्रथम एका वाटी मध्ये भगर, साबुदाणा पीठ,दही,पाणी, खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा, चवीनुसार सैंधव मीठ एकत्रर करावे

    उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वरील साहित्य सर्व एकत्र मिक्स करावे ते जाडसर असे मिक्स करावे जास्त पातळ करू नये.

    उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर ते मिश्रण 15 मिनिटे भिजवून झाकून ठेवावे

    उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर ते मिश्रण इडली पात्रात थोडे तूप किंवा तेल वापरून लावावे.इडलीचे भांडे गॅसवर 15 मिनीटे इडली वाफवुन घ्यावे

    उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    इडली पात्र थोडे थंड झाले की सर्व इडली काढून घ्याव्यात.

    उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    जाळीदार अशी उपवासाची भगर इडली आवडीप्रमाणे दही,ओले खोबरे चटणीबरोबर सर्व्ह करावी.

    उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
30 एप्रिल 2021 13:29 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 3rd for वरई तांदूळ
  2. 3rd for साबुदाणा पीठ

Keywords

उपवास वरई तांदूळ इडली रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पालक वडी रेसिपी (palak vadi recipe in marathi)
  2. कोकण  स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
  3. कुकूम्बर हनी मिंट शाॅट्स (cucumber honey mint shots recipe in marathi)
  4. हेल्दी इम्यूनिटी बूस्टर शाॅट्स (healthy immunity booster shots recipe in marathi)
  5. सोल कढी (Solkadhi recipe in marathi)
  1. हेल्दी पावडर (healthy powder recipe in marathi)
  2. सिंधी कढी भात (sindhi kadhi bhaat recipe in marathi)
  3. कुकूम्बर हनी मिंट शाॅट्स (cucumber honey mint shots recipe in marathi)
  4. फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14715309
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close