कुकिंग सूचना
- 1
प्रथम मीठ मिरची जीरे साखर ह्यांचा खरडा करून घेतला
- 2
सुख्या साबुदाण्याची ही पावडर करून घेतले त्यात ही थोडे मीठ,जीरे घातले
- 3
भिजलेला साबुदाणा,शेंगदाणे हेही वाटून घेतले त्यात खर्डा आणि बटाटे किसून घेतले आणि सगळे एक जीव केले
- 4
हाताला तेल लावून तयार सारणाचे गोळे करून सीख वर लावून घेतले आणि सुख्या साबुदाणा पिठात घोळवून घेतले
- 5
तयार कबाब तव्यावर तेल सोडत शॅलो फ्राय केले
गरमा गरम कबाब दह्या सोबत खायला दिले
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14716435











टिप्पण्या