ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)

गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orange
हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगले
तर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orange
हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगले
तर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम संत्र्याच्या फोडी करून घेऊन फोडी करतानाच दाबून बिया काढून घेऊ
बिया काढल्यामुळे ज्यूस कडू होत नाही - 2
आता तयार फोडी मिक्सर जार च्या ज्यूसर मध्ये टाकून फिरून ज्यूस तयार करून घेऊ
तयार ज्यूस गाळणीतून गाळून घेउ - 3
चमच्याने दाबून पल्प वेगळे करून ज्यूस काढून घेऊ
- 4
गाळलेल्या ज्यूस मध्ये पिठी साखर टाकून घेऊन ज्यूस टेस्ट करून बघायचे किती साखर टाकायची ते आपल्या चवीनुसार आपण साखर टाकू शकतो संत्रे आंबट गोड असल्यामुळे साखरेची चव आपल्याप्रमाणे घ्यावी
- 5
तयार ज्यूस मध्ये काळी मिरी पावडर,मीठ टाकून घेऊ
ज्यूस चमच्याने मिक्स करून घेऊ - 6
ग्लासमध्ये सर्व्ह करताना ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून ज्यूस टाकून सर्व करुण घेऊ
- 7
कडक उन्हाळ्यात आतून आपल्याला गार थंडावा देणारा उर्जा देणारा ऑरेंज ज्यूस तयार आहे
- 8
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#jdr "ऑरेंज ज्युस"संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)
#jdrनेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो. Shilpa Limbkar -
ऑरेंज ज्यूस (Orange Juice Recipe In Marathi)
#SSR#ऑरेंजज्यूससंत्र्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेच ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे हे घटक असल्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी संत्रे हे बहुमोल मानले जाते. संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच ‘क’ जीवनसत्त्वाच्या भरपूर प्रमाणामुळे अन्नातील कॅल्शिअमचा वापर शरीरातील पेशींना विनाअडथळा करता येतो. याशिवाय संत्र्यामध्ये प्रथिने, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. त्याचाही आरोग्यास चांगला फायदा होतो. सकाळी नाश्ता बरोबर हे ज्युस घेतले तर आरोग्यासाठी खूप चांगले असते पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक वाटते. पॅकिंग फ्रुट्स पिण्यापेक्षा फ्रेश फ्रूट ज्यूस काढून पीलेले कधीही चांगले.बाराही महिने संत्रा आपल्याला बाजारात उपलब्ध असतो उन्हाळ्यात सर्वात जास्त बाजारात संत्रा मिळतो तेव्हा भरपूर रस तयार करून घेऊ शकतो. Chetana Bhojak -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#jdr # संत्र्याचा रस... व्हिटॅमिन सी चा स्त्रोत... घरच्या संत्र्याचा रस... भेसळ मुक्त... Varsha Ingole Bele -
-
ऑरेंज चिया सीड ड्रिंक (orange chia seeds drink recipe in marathi)
#GA4#week17#chia#orangechiaseeddrink#चियागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चिआ/chia हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहेChia Seeds (चिया बीज) हे मूळचे अमेरिकन (मेक्सिकन) आहे, हे भारतात आढळत नाही, जागतिकीकरणामुळे हे भारतीय बाजारात आले आहे.हे मूळचे भारतीय नसल्याने Chia Seeds (चिया बीज) ला मराठी नाव नाही आहे, अशा वेळी चिया सिड्स किंवा चिया बियाणे असे म्हणणे उचित राहील.Chia Seeds (चिया बीज) मध्ये सब्जाच्या तुलनेत जास्त पौष्टिक तत्वे असतात.प्रथिने (Protein) आणि ओमेगा 3 एस चा चांगला स्रोत प्रथिने शरीरातील स्नायुंची वाढ करण्यास मदत करते व ओमेगा 3 ह्रदयविकारात मदत करतेफायबरयुक्त बियाणे अशीही Chia Seeds ची ओळख आहे जे अन्न पचन करण्यास मदत करतेकमी कार्बोहायड्रेट असल्याने Chia Seeds वजन कमी करण्यास मदत करते. चिया बीज : स्वतःची चव नसते पण कोणत्याही प्रकारच्या पेयामध्ये सहजपणे समाविष्ट करता येते. चिया सीड पेयांमध्ये टाकल्यामुळे त्यातील प्रोटीन अब्जोर्व होऊन आपल्या शरीराला मिळतात. सध्या संत्र्याचा सिझन आहे मार्केट मध्ये भरपूर संत्री अवेलेबल आहे त्यापासून मी ड्रिंक बनवली आहे सध्या वातावरण हे गरम चालू आहे त्यात 'थंडी मे गर्मी का मजा ' अशा वेळेस ड्रिंक च आठवतात Chetana Bhojak -
संत्री चिया ज्यूस (santra chia juice recipe in marathi)
#GA4 #Week17 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 17 चे कीवर्ड- चिया असल्याने मी संत्रा चिया ज्यूस बनवले.चिया बियाणे काळ्या रंगाचे असून वनस्पती साल्व्हिया हिस्पॅनिकापेक्षा लहान असून ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात, हृदयरोगाचा धोका कमी करणे आणि बरेच काही यासारखे असंख्य आरोग्य फायदे देतात.संत्राचा रस व्हिटॅमिन सीने भरलेला असतो, जो आपल्या प्रतिकारशक्तीस चालना देण्यास आणि सर्दी, फ्लू आणि इतर दाहक आजारांपासून संरक्षित ठेवण्यास मदत करतो. Pranjal Kotkar -
ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#GA4 #Week26Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
ऑरेंज आनार ज्यूस (orange anar juice recipe in marathi)
#GA4#week26#keyword_ ऑरेंजसध्या गर्मी खूप सुरू झाली आहे शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी सरबत ,ज्यूस चा वापर आहारात जास्तीत जास्त असावा....त्यासाठी आजची रेसिपी Shweta Khode Thengadi -
ऑरेंज / संत्र बर्फी (orange barfi recipe in marathi)
#बर्फी#संत्र#Orange#संत्री Sampada Shrungarpure -
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdr#ग्रेपज्युसअंगूर चा रस हा अॅन्टीऑक्सीडेंटचा उत्तम स्त्रोत आहे. अंगूर हे सालासकट खाल्ल्या जाते. आणि अंगूर च्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट खूप जास्त प्रमाणात असते. अंगूर मध्ये फायबर, कैलोरी, विटामिन "सी" "ई" देखील विपुल प्रमाणात असते. त्याच प्रमाणे अंगूर मध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड पण असते. याशिवाय अंगूरचा ज्युस घेतल्याने मायग्रेनच्या दुखण्या मध्ये खूप फायदा होतो..तेव्हा इतके सारे फायदे या ज्यूस मध्ये असल्यावर त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा.... नाही का...? शक्यतोवर या ज्यूस मध्ये साखरेचा वापर करू नये. त्याचा जो नॅचरल स्वाद आहे तू तसाच ठेवावा.. पण जर का अंगूर खूपच आंबट असतील तर मात्र साखरेचा वापर आपल्या सोयीनुसार करावा... 💃 💕 Vasudha Gudhe -
कच्चा कैरी आणि पुदिन्याचे ज्यूस (kaccha kairi ani pudinache juice recipe in marathi)
#jdr#kairijuiceउन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात होते जितके महत्त्व आपण आंब्याला देतो तीतकेच कैरीचे ही आपले महत्त्व आहे कैरी आपल्याला अशीच आकर्षक वाटते कच्चीत आपण नेहमी मीठ ,मिरची लावून खाऊन टाकतो. कच्चा कैरी पासून चटण्या, पन्हे, लोणची आपण बनवून खातो कच्च्या कैरीचे ज्यूस करून पिले तर आरोग्यावर त्याचा छान परिणाम होतात आणि चवीलाही खूप छान आंबट गोड असा टेस्ट लागतोकैरीत विटामिन सी चे प्रमाण अधिक असते त्यात मीठ घालून आहारात घेतली तर शरीरातील पाण्याची कमतरता होत नाही. ज्यांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो त्यांनी अशा प्रकारचे सरबत घेतले पाहिजे यापासून ॲसिडिटीचा ही त्रास दूर होतो, खूप गरम होत असल्यास पित्त खूप असल्यास कैरीचे ज्यूस उपयोगी पडते कैरीत फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते , आंब्याची झाडे आपल्यासाठी वरदानच आहे तो सदाबहार असे ते झाड आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यात आंब्याच्या झाडाची पाने आपण वापरतो आंब्याचे झाडाचे प्रत्येक भाग गुणकारी आहे कैरी ,आंबा ,आंब्याच्या दांड्या आंब्याची कोय सुद्धा आयुर्वेद मध्ये औषधासाठी वापरली जाते. आज कच्चा कैरीचे पुदिना टाकून सरबत तयार केले यात खडीसाखर चा वापर केला काहीवेळेस ज्यूस सरबत या प्रकारांमध्ये बऱ्याचदा चुकीने भरपूर साखर आहारातून जाते मग अशा वेळेस एक हेल्दी ऑप्शन म्हणून खडीसाखर वापरावी तसेच वरून खडीसाखर वापरतो जेव्हा मीठ वापरतो तेव्हा सेंदवमिठ किंवा लाल मीठ वापरावे तेही आरोग्यासाठी खूप चांगले असतेतर बघूया कच्च्या कैरीचे चटपटीत ज्यूस Chetana Bhojak -
मिक्स कैरी-मैलनस् जूस (Mix Kairi Melons Juice Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यात काही खास रेसिपीकॅरीचा रस खरबूजाच्या रसात खूप यम आहे, तो खूप चांगला आहे।हा मिक्स ज्यूस एकदा वापरून पाहिला की तुम्ही चव विसरलात. Sushma Sachin Sharma -
एगलेस ऑरेंज केक (eggless orange cake recipe in marathi)
#GA4 #Week Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.आज काहीतरी वेगळं पण हेल्दी असं करायचं होतं कारण केकमध्ये जास्त वेळा तर मैदा अंडी वापरतात पण मी या केक मध्ये गव्हाचे पीठ काॅनफ्लोर वापरलं आहे आणि फूड कलर, इन्सेस न वापरता घरीच संत्री मिक्सरमध्ये वाटून गाळून वापरले आहे. Rajashri Deodhar -
गाजर आणि ऑरेंज ज्यूस (gajar ani orange juice recipe in marathi)
#jdrसध्याच्या काळात आहारात विटामिन 'सी' ची सर्वांनाच गरज आहे...मुबलक प्रमाणात विटामिन सी असलेले हे गाजर आणि ऑरेंजचे हेल्दी ज्यूस...रसरशीत रंगामूळे लहान मुलांनाही आवडते आणि साखर विरहित असल्याने डायटवर असणार्यांना व डायाबिटीस असणार्यांसाठीही योग्य..... Shilpa Pankaj Desai -
लेमन जिंजर ज्यूस (lemon giner juice recipe in marathi)
#jdrलिंबाचे फायदे अनेक आहेत उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत हे आपल्या शरीरासाठी उत्तम टॉनिक आहेआज मी लेमन जिंजर ज्यूस एका वेगळ्या पद्धतीने केला आहे आपण लिंबू सरबत करतानालिंबाची साल फेकून देतो मी आज लिंबाची साल टाकून ज्यूस बनवला आहे. लिंबाच्या साली मध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण याच्या रसापेक्षा १० टक्के जास्त असते. यामुळे अशक्तपणा दूर होतो.लिंबाच्या सालीत अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात.लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा जास्त कॅल्शियम असते. हाडे मजबूत होतात.यामध्ये लिंबाच्या रसापेक्षा जास्त पोटॅशियम असते हे हृदयरोगाच्या समस्येपासून बचाव करते.यामध्ये बीटा केरोटीन अधिक प्रमाणात असते. यामुळे डोळे निरोगी राहतात. यामध्ये फायबर्स असतात.लिंबू बहुगुणी आहे, असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही. कारण त्याचे अनेक विविध फायदे आहेत. लिंबाप्रमाणेच लिंबाची सालही अत्यंत फायदेशीर असते. तर मग आता लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका. तर ती अशी उपयोगात आणा Sapna Sawaji -
वॉटर मेलन विथ रुअब्जा ज्यूस (water melon with RoohAfza juice recipe in marathi)
#jdr#वॉटरमेलनज्यूससर्व फळांमध्ये टरबूज म्हणजे कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते फळापेक्षा पाणी त्यात असते उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात सर्वत्र आपल्याला नाक्यावर, प्रत्येक चौकात कलिंगड विकणाऱ्यांच्या गाड्या दिसायला लागतात. असे कलिंगड बाराही महिने बाजारात उपलब्ध असते पण सर्वात जास्त उन्हाळ्यात कलिंगड सेवन केले तर अधिक आरोग्यावर फायदे होतात शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि कलिंगड असेच खाल्ले तरी त्याचे पाणी होते किंवा त्यात काय मिक्स फ्लेवर करून ज्यूस करून घेतले तरी ते चविष्ट आणि छान लागतेज्युस घेतल्याने आपल्याला लगेच शरीरात गारवा जाणवतो काही लोकांना कलिंगड सूट होत नाही जसे ज्यांना अस्थमा आणि ऍलर्जिक असतात त्या लोकांनी कलिंगड खाऊ नये. पण ज्यांना कलिंगड शरीरासाठी योग्य असते त्यांनी जरूर उन्हाळ्यात तर नक्कीच घ्यायला पाहिजे कलिंगड मध्ये विटामिन्स सी आणि ए हे दोघे असल्यामुळे डोळ्यांसाठी चांगले आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.मी तयार केलेल्या कलिंगड ज्यूस मध्ये मी रुअब्जा सिरप वापरला आहे त्यामुळे ज्यूस ला खूपच वेगळा आणि टेस्टी असा फ्लेवर आलेला आहे अशा प्रकारचा ज्युस नक्कीच ट्राय करून बघा टेस्ट केल्यावर लक्षात येईल की खूप छान लागतो. Chetana Bhojak -
ग्रेप्स ज्युस (graoes juice recipe in marathi)
#jdr द्राक्षात ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यासारख्या आजारावर याचा विशेष फायदा होतो . तसेच हृदय विकार, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि अनामिया या सारखे आजार बरे होण्यास मदत होते. Shama Mangale -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdrफळांमध्ये पाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले फळ म्हणजे कलिंगड. हे फळ रोगप्रतिकार क्षमता मजबुत करण्यात मदत करते तसेच डोळ्यांसाठी सुध्दा अत्यंत आरोग्यदायी आहे, इत्यादी.... ह्याच कलिंगडाचा ज्यूस बघुया... Dhanashree Phatak -
ग्रेप फ्रूट अँड ऑरेंज पुलाव (grape fruit orange pulav recipe in marathi)
#CookpadTurns 4#CookpadIndiaआमच्या नागपूरला संत्री या दिवसात भरपूर असतात .नागपुरी संत्रांची चव काही औरच .त्याचे बरेच प्रकार आम्ही बनवतो पण हा प्रकार अतिशय छान आहे त्यातही एक नवे हेल्दी फळाची भर पडली ते म्हणजे ग्रेप फ्रूट अतिशय छान चव रंग आणि बहुगुणी सुद्धा शुगर साठी तर वरदानच .मी हा पुलाव या दिवसात बरेचदा करते . Rohini Deshkar -
अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
#jdrवेगवेगळ्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. फळांचे रस स्वादिष्ट करून प्याल्यामुळे पचनशक्ती सुधारते. मी येथे तुमच्याशी अननस ज्यूस रेसिपी शेअर करत आहे. अननसामुळे अजीर्ण कमी होते, इम्युनिटी वाढते, एकदम रिफ्रेशिंग ज्यूस 🥰 Manisha Satish Dubal -
ऑरेन्ज पंच (orange punch recipe in marathi)
#jdr #तुम्हाला संत्र किती प्रकृतीला चांगले आहे हे माहिती आहेच नि करोनाच्या काळात जरा जास्तच महत्त्वाचे आहे कारण सी व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असलेले फळ आहे.तर बघुयात ऑरेन्ज पंच कसा बनवायचा ते. Hema Wane -
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याची चाहूल लागताच थंडगार ज्यूस व सरबत हवेहवेसे वाटतेच..द्राक्षांचा सिझनही असतो आणि ते मुबलक प्रमाणात उपलब्धही असतात नां... Shilpa Pankaj Desai -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
अनार डांळीब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
#Trending_recipe ...... सकाळी सकाळी ज्यूस प्यायल्याने आरोग्यास अनेक लाभ होतात. 🤗त्यातही डाळींबाचा ज्यूस हा शरीरासाठी भरपूर फायदेशीर आणि आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास कारक मानला जातो.डाळींब हे एक असे फळ आहे जे ऋतू कोणताही असो पण अगदी सहज उपलब्ध होते. हे फळ खाणा-या लोकांची संख्या भारतात खूप आहे, काही लोकांना डाळींबाचे दाणेच आवडतात तर काही लोकांना त्याचा ज्यूस करुन पिणं जास्त सोप्पं जातं. जरी यातील दाणे काढण्यासाठी किंबहुना दाणे व्यवस्थित सालीपासून वेगळे करण्यासाठी खूपच वेळ जात असला तरीही या फळाचे आपल्या आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.😳🤩 वैज्ञानिक अनुमानानुसार डाळींबाचा ज्यूस करुन प्यायल्याने त्यातील पोषक तत्वे लगेचच आपल्या शरीरात विरघळतात आणि आरोग्यास भरपूर लाभ देतात. तुम्हीही डाळींबाचे दाणे काढण्याच्या प्रकियेमुळे डाळींबच खाणं टाळत असाल तर थांबा…! आणि ज्युस नक्की करून बघा खुप टेस्टी थंड थंड लागते😋😋😋 पाहुयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2भाज्यांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीराला अनेक महत्वाचे आरोग्य फायदे देतात. उदाहरणार्थ, गाजर व्हिटॅमिन ए मध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे , जसे आपण मोठे होताना डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्वाची भूमिका निभावली जाते तसेच बीट आपल्या रक्त वाढीसाठी उपयोगी पडते.भाज्या आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते नैसर्गिकरित्या चांगले असतात आणि त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते काही आजारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील मदत करू शकतात.जर आपण विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्या तर आपल्याला सर्वात आरोग्यासाठी फायदे आणि रोगापासून संरक्षण मिळेल. Sapna Sawaji -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr# कलिंगड ज्यूस# उन्हाळा लागता कलींगडची पण सीजन स्टार्ट होते .तर साधारणतः उन्हामध्ये खूपअसल्यामुळे कलींगर हा फ्रुट आहे बाहेरून ऊष्ण आणि मधून ज्यूससी... आपण कट करून , ज्यूस बनवून पिण्याने आपल्याला खूप चांगलं वाटतं ...थंड थंड कलींगर आणि थंड थंड ज्यूस हे कितीही वेळा दिवसातून प्या तरीपण आपल्याला समाधान होतच नाही... इम्मुनिटी बूस्टर कलिंगड ज्यूस बनवल .. आहे ....चला तर मग रेसिपी बघून या. Gital Haria -
मेलनमिंट ज्यूस (melonmint juice recipe in marathi)
#jdr मेलं मिंट ज्यूस बनवताना त्यात मिंट म्हणजेच पुदिन्याचा तसेच सैंदवमिठ व काळी मिरी पुड चा वापर केला आहे. या सर्व पदार्थाचा अन्नपचनाची संबंध आहे. तसेच त्यामुळे भूक वाढपण होते. Shilpa Limbkar -
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
#jdrसुपर हेल्दी पपई ज्यूस-पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी, सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचेही खूप फायदे आहेत. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Dhanashree Phatak -
ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या (3)
Congratulations for wonder woman badge 💐💐🌹🌹