कवठाची जेली (kavthachi jelly recipe in marathi)

महाशिवरात्री उपवास निम्मित ही एक
इनोवेटिव्ह अशी रेसिपी केली आहे, नक्की करून बघा.
कवठाची जेली (kavthachi jelly recipe in marathi)
महाशिवरात्री उपवास निम्मित ही एक
इनोवेटिव्ह अशी रेसिपी केली आहे, नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कवठ घेऊन स्वच्छ धुवून पुसून पूर्ण कोरडे करा. ते फोडून त्यातील गर काढा.
- 2
एका पॅन मध्ये कवठाचा काढलेला गर घेऊन त्याच्या चौपाट पाणी घालून छान शिजवून घेणे.मिश्रण थोडे थंड झाले कि गाळणीवर मलमल चे कापडं ठेवून त्यातून गराचा रस गाळून घ्या.
- 3
आता हा रस घ्या आणि तेवढीच साखर मोजून घ्या. पॅन मध्ये कवठाचा रस घ्या त्यात साखर घाला.
- 4
चांगले ढवळत त्यामध्ये केसर घाला आणि लाडू ला करतात तसा पाक करून घ्या. हा पाक प्लेट मध्ये काढा.
- 5
आणि थंड झाले कि फ्रिज मध्ये 6-7 तास सेट करण्यास ठेवा. नंतर त्याच्या छान जेली वड्या कट करा, कवठाची जेली प्लेट मध्ये सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट (Korean Milk With Strawberry Jelly Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory"कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट " मी बनवली आहे, मुलांची अत्यंत प्रिय अशी जेली आणि त्या जेली ल यम्मी आणि टेस्टी बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर करून एक ड्रिंक बनवले आहे. अगदी सोपी आणि कोरिया मधील एक ट्रॅडिशनल आणि ट्रेडिंग अशी ही रेसिपी,नक्की बनवून आपल्या मुलांना खुश करा. Shital Siddhesh Raut -
-
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
#EB15 #W15शिवरात्रीला कवठाची चटणी खूप महत्त्व आहे tasty, पौष्टिक अशी ही चटणी होती Charusheela Prabhu -
मँगो कोकोनट जेली (mango coconut jelly recipe in marathi)
# जेलीमाझ्या नातवाला जेली खूप आवडते. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यात लॉक डाऊन मुळे मुले घरात बसून कंटाळतात मग सारखं काही तरी खायला मागतात. मग दुपारच्या वेळी थंडगार जेली त्यांना नक्कीच आवडेल. बाजारची आर्टिफिशल जेली बनवण्यापेक्षा घरी ओरिजनल पदार्थ वापरून मुलांना खायला दिली तर कोणताच अपाय होणार नाही. मग मुले ही खुश आणि मोठी ही खुश.बघा करून एकदा. Shama Mangale -
कोकोनट मिल्क आईस जेली (coconut milk ice jelly recipe in marathi)
#GA4#week14#keyword_coconutmilkकोकोनट मिल्क आईस जेली मुलांची फेव्हरेट.. एकदम यम्मी अशी सॉफ्ट जेली नक्की करून पाहा. Shital Siddhesh Raut -
ऑरेंजोमेलन जेली (OrangoMelon Jelly Recipe In Marathi)
" ऑरेंजोमेलन जेल्ली "#LOR मुलांना काहीतरी नवीन खाऊ घालायचं, त्यासाठी आपली नेहमीच धडपड सुरू असते, आणि त्या साठी मी आज माझ्या मुलांची आवडती जेली बनवली आहे ती पण हटके अंदाजात... संत्री किंवा मोसंबी सर्वानाच आवडते पण त्याच्या साली आपण नेहमीच फेकून देतो,पण त्याचाही वापर करून पदार्थ नक्कीच बनवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. तेव्हा नक्की करून पाहा, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्की आवडेल. Shital Siddhesh Raut -
मटारची भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#MRमटार रेसिपीयासाठी मटारची भजी बनवली आहे. खूप छान होतात. नक्की करून बघा. त्यासोबत एक वेगळ्या प्रकारची चटणीही केली आहे. ती ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कवठाची चटणी (Kavathachi chutney recipe in marathi)
#cooksnap#varsha bele ingole यांची कवठाची चटणी रेसिपी कुक स्नॅप केली आहे मी पहिल्यांदाच कवठाची चटणी बनविली खुपच छान झाली होती सर्वांना खुप आवडली थँक्यू वर्षाताई Suvarna Potdar -
उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#कूकपॅड ही रेसिपी आमच्याकडे वारंवार केली जाते नाश्त्याला उकडपेंडी म्हटलं की मुले खूष. अतिशय स्वादिष्ट अतिशय पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागते. Rohini Deshkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤 Madhuri Watekar -
वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi)
#UVR #आषाढी एकादशी #उपवासआषाढी एकादशी आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे उपवासाचे पदार्थ सगळ्यांना आठवतात. आज वरी तांदूळ वापरून एक गोड पदार्थ मी बनवत आहे जो नारळाच्या दुधात शिजवल्यामुळे अगदी नारळी भातासारखाच लागतो. पटकन होणारा हा चविष्ट फराळी पदार्थ नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
#EB15#W15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#कवठाची_चटणी कवठ आणि महाशिवरात्र यांचा परस्परपूरक संबंध ..कवठ हे अतिशय गुणकारी औषधी फळ.. फेब्रुवारी ते मे दरम्यान ही फळं येतात..महाशिवरात्री हा सण फेब्रुवारी ,मार्च महिन्यात येतो.. त्यामुळे सण आणि त्या दिवशी खायचे पदार्थ, नैवेद्य यांची ऋतू, हवामानानुसार आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी सांगड आयुर्वेदाने घालून ठेवलीये.. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाच्या चटणीचे सेवन आरोग्यदृष्ट्या हितकारकच..- ज्या लोकांना भूकच लागत नाही, अशांसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते.- अपचनासंबंधी अनेक त्रासांवर कवठ गुणकारी आहे.- कवठामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कवठ खावे.- त्याचबरोबर कवठामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांचे उत्तम प्रमाण असते.- कवठ फळासोबतच कवठाची पानेही आरोग्यदायी असतात. फायबर आणि व्हिटॅमिन बी कवठाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असते.- मळमळ, उलटी, पोटदुखी, जुलाब असा त्रास होत असल्यास कवठ खाण्याचा सल्ला दिला जातो.- कवठामध्ये बिटा कॅरेटिन चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे केस आणि त्वचा चांगली होते.-- ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे किंवा सतत छातीत धडधडते अशांसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठीही कवठ खाणे फायद्याचे असते. कवठामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. कवठ गूळ घालून खाण्याबरोबरच त्याची चटणी, जॅम, सरबत असे अनेक पदार्थ केले जातात.- कवठ हे थंड आणि पाचक फळ म्हणून ओळखलं जातं..कच्चे कवठ खाऊ नये..खोकल्याचा त्रास होऊ शकतो.(स्त्रोत.. गुगल..) चला तर मग ही चटपटीत. चटणी कशी करायची ते पाहू या.. Bhagyashree Lele -
रबडी शेवई कटोरी (rabadi shewai katori recipe in marathi)
#दूधअवघ्या 5 मिनिटात बनणारी रबडी एकदा नक्की ट्राय करून बघा, पाहुण्यांना देण्यासाठी अगदी सुंदर आणि सोप्पी, अगदी कमी दुधात बनणारी अशी ही डिश आहे. Pallavi Maudekar Parate -
नमकिन शंकरपाळी (Namkeen Shankarpali Recipe In Marathi)
#DDRचटपटीत अशी हि रेसिपी सर्वांना आवडेल अशी आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
भाप संदेश (bhaap sondesh recipe in marathi)
#पूर्व भारतपूर्व भारतातील बंगाल राज्यातील ही रेसिपी आहे.हा पदार्थ दुधापासून बनवतात. मी भाप संदेश पहिल्यांदाच बनवले आहेत. करायला अगदी सोपे आहे. खूप छान झालेत. तुम्ही नक्की करून बघा Shama Mangale -
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
#EB15 #W15महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!कवठ हे महाशिवरात्रीच्या उपवासाला चालणारे फळ आहे.यात गूळ घालून खाल्ले जाते.मी आज याची आंबट, गोड, तिखट अशी चटणी केली आहे.खूप छान झाली. Sujata Gengaje -
केशर आंबा फिरनी (kesar amba phirni recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_फिरनी आंबा आणि बासमती तांदूळापासून होणारी ही अजून एक प्रकारची स्वादिष्ट रेसिपी.. अतिशय creamy texture ची ही रेसिपी..एक अद्भुत अद्वितीय अशी अजून एक चव राजाने त्याच्या जगभरातील प्रजेसाठी बहाल केलीये...जिथे राजा तिथे प्रजा..फिरनीचं मूळ भारतात नसलं तरी राजाच्या प्रेमापोटी फिरनीला कधीच आपण आपल्या गळ्यातला ताईत बनवलाय..जाणून घ्यायची आहे रेसिपी तुहांला..चला तर मग.. Bhagyashree Lele -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#श्रावण#cooksnapश्रावण म्हटले की उपवास चालू होतं कोणी कोणी महिनाभर उपवास करता तर कोणी कोणी सोमवार व शनिवार करतातपण अशी रेसिपीज तुम्ही उपवास नसतानाही कधीही करून खाऊ शकता .अगदी प्रत्येक वयोगटात उपयुक्त अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय कराहि रेसिपी मी सौ. सुप्रिया मोहिते ताई यांची रेसिपी cooksnap करत आहे त्यात मी माझ्या पद्धतीने थोडा बदल केलं Bharti R Sonawane -
कवठाची चटणी (kavathachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन अॅप्रन मधील चटणी हा क्लु ओळखुन आज मी कवठाची चटणी केली , ग्रामीण भागात नेहमीच मिळणारे हे फळ खरे तर रानमेवाच आहे, आपल्या शहरी लोकांना जरासे दुर्मिळ ,पण मिळाले की मस्त समाचार घ्यावा ह्या फळाचा ..आरोग्याच्या दृष्टीने पहायला गेलं तर, 'क' जीवनसत्वाचा खजिना,क्षुधावर्धक , पित्तशामक ,ऊलटी,मळमळ थांबवणारे ..कवठ हे फळ आंबट ,गोड ,तुरट चवीचे तेव्हा तिखट,अन खारट चवी घालुन शरीराला आवश्यक पंचरसयुक्त चटणी सांगा कशी झालीय ते .. Bhaik Anjali -
रताळ्यांचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र.रताळ्यांचे विविध पदार्थ बनवता येतात. हा पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. झटपट होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
आज चतुर्थी असल्याने, तसेच खवा ही घरात होता म्हणून खवा पोळी केली.झटपट होणारी रेसिपी आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ब्लुबेरी डिलाईट डेलगोना लस्सी शॉट्स (blueberry delight dalgona lassi shots recipe in marathi)
#nrr#दिवस_नववा_दही/दूध #जागर_नवरात्रीचा#उत्सव_नावशक्तीचा#नवरात्र_चॅलेंज"ब्लुबेरी डिलाईट डेलगोना लस्सी शॉट्स"उपवास म्हटला की पारंपरिक पदार्थ आलेच, पण या नवरात्रीला ही फ्युजन रेसिपी नक्की करून पाहा, नवीन प्रकारची ही लस्सी नक्कीच सर्वांना आवडेल...👌👌 Shital Siddhesh Raut -
हार्ट शेप खमण (heart shape khaman recipe in marathi)
आज valentine day निमित्त मी एक अशी खास रेसेपी घेवून येत आहे. ती माझ्या फमिली ची खुप आवडती रेसिपी आहे. ती म्हणजे खमण तुम्ही नक्की करून बघा. आरती तरे -
सैगो मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#cooksnap#photography#रेसिपीबुक#week3#post2#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र#नैवेद्य...आपण साबुदाणा खीर नेहमीच करतो.त्यातच थोडा बदल करुन मी ही रेसिपी तयार केली .ही खुपच सोपी व लवकर तयार होणारी,चविष्ट रेसिपी नक्की करून बघा Bharti R Sonawane -
चणा डाळीची कोशिंबीर (chana dalichi koshimbeer recipe in marathi)
#फोटोग्राफी चैत्र महिन्यात जेव्हा हळदीकुंकू होते तेव्हा केली जाते तसाच श्रावण मध्येही केली जाते. झटपट आणि चविष्ट अशी ही कोशिंबीर आहे. नक्की करून बघा. Veena Suki Bobhate -
ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CCC # मजेदार आणि हवीहवीशी , करायला सोपी अशी 🍊 जेली... ख्रिसमस स्पेशल !😋 Varsha Ingole Bele -
ग्रीन मंगो जेली डेझर्ट (green mango jelly delight recipe in marathi)
#amrलहान मुलांना आवडतील अशी ही जेली..! kalpana Koturkar -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpmआंब्यांच्या सीजन मध्ये खूप वेगवेगळ्या रेसिपी करून झाल्या. आता आंब्याच्या सरत्या सीजनमध्ये "आम्रखंड" ही रेसिपी केली आहे. खूप छान झाली. तुम्हीही करून बघा. 😋🥰 Manisha Satish Dubal
More Recipes
टिप्पण्या