कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#fr
#भगर

डोनट्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा एक पदार्थ.
पण आपण डोनट नेहमी इतर पिठापासून बनवतो.
आज मी भगर वापरून उपवासासाठी डोनट बनवला आहे.
खूप झटपट व अगदी सोप्पी ही रेसिपी नक्की ट्राय करा

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनीटं
10 ते 12 डोनेट
  • 100 ग्रामभगर
  • 25 ग्रामआरारोट पावडर
  • 50 ग्रामपिठी साखर
  • 3 टेबलस्पूनदही
  • 3-4 टेबलस्पून दूध
  • 1/4 टीस्पूनमीठ
  • 1/4 टीस्पूनसोडा
  • तुप तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनीटं
  1. 1

    भगर चे मिक्सरमध्ये बारीक रवाळ पीठ वाटून घ्या. एका बाऊलमध्ये भगर चा रवा,पिठी साखर व आरारोट पावडर एकत्र करून घ्यावे

    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व एकत्र केल्यावर त्यात मीठ,सोडा व दही घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे व थोडं थोडं दूध घालून कणिक मळून घ्यावी

    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार पीठ पाच मिनिटे झाकून ठेवावे.व नंतर छान मळून घ्यावे व तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन थोडी जाडसर पोळी लाटून घ्यावी

    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार पोळीला झाकण्याचे किंवा मोल्ड ने डोनेट चा आकार दयावा व (बाजूला जी पिठ निघेल त्याची परत पोळी लाटून डोनेट बनवावे)

    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एकीकडे कढईत तूप गरम करायला ठेवावे व तयार डोनेट दोन्ही बाजूनी तुपात खरपूस तळून घ्यावे

    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार डोनेट गरम असताना त्यावर पिठीसाखर भुरभुरावी व थोडे थंड करून खायला द्यावे असे हे खूप छान आणि खुसखुशीत डोनेट नक्की करा

    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
17 मार्च 2021 17:14 रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Poorvaji
Poorvaji @cook_poorva
17 जुलै 2021 11:27
मी तुमची ही रेसिपी नक्की करून बघेन
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वरई तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपासाचा   भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
  2. उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
  3. खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
  4. हार्ट बीट सलाड (heart beet salad recipe in marathi)
  5. थाई रॉ मॅंगो सलाड. (Thai Raw Mango Salad recipe in marathi)
  1. उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
  2. एग सॕलड (egg salad recipe in marathi)
  3. राजमा सॅलड (rajma salad recipe in marathi)
  4. फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14746766
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close