कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

कोकण स्पेशल म्हटले की डोळ्या समोर लगेच तांदूळ, नारळ असेच माझा डोळ्यासमोर आले . मग काय आमच्याकडे आवडीचा पदार्थ म्हणजे मालवणी आंबोळी चला तर पाहूया आपण मालवणी आंबोळी.
#KS1

कोकण स्पेशल म्हटले की डोळ्या समोर लगेच तांदूळ, नारळ असेच माझा डोळ्यासमोर आले . मग काय आमच्याकडे आवडीचा पदार्थ म्हणजे मालवणी आंबोळी चला तर पाहूया आपण मालवणी आंबोळी.
#KS1

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा ते वीस मिनिट
चार जणांसाठी
  • 3 कपतांदूळ
  • 1 कपउडीद डाळ
  • 1 कपपोहे
  • 1/4 चमचामेथी दाणे
  • 1 चमचामीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा ते वीस मिनिट
  1. 1

    सर्वात अगोदर तांदूळ डाळ स्वच्छ धुऊन ते सहा तास भिजत घालने.

    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सहा तासानंतर अगोदर डाळ बारीक वाटून घेणे. त्याचप्रमाणे तांदूळ आणि पोहे सुद्धा बारीक वाटून घेणे आणि मग सर्व छान हाताने मिक्स करून दहा ते बारा तास फर्मेंटेशन साठी उबदार जागी ठेवणे.

    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दहा ते बारा तासाने आपले पीठ छान फरमेंट होते. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे पाणी घालून पीठ थोडेसे पातळ करून घेणे. आणि तवा छान गरम करून घेणे व एक चमचा पीठ टाकून जरा जाडसर आंबोळी पसरणे. बाजूने तेल सोडणे.

    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आंबोळी वरती दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवणे. दोन ते तीन मिनिटांनी आपली आंबोळी तयार. तुम्हाला आवडत असेल तर दुसऱ्या बाजूनेही तुम्ही आंबोळी भाजू शकता.आवडीनुसार खोबऱ्याची चटणी किंवा काळा वाटाण्याची उसळ बरोबर सर्व्ह करा.

    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
13 मे 2021 09:55 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मालवणी आंबोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. प्रेशर कुकर खस्ता नानखटाई (kasta nankhatai recipe in marathi)
  2. इन्स्टंट खरवस (instant kharwas recipe in marathi)
  3. गुजराती स्पेशल व्हेजिटेबल मिक्स मुठिया (vegetable mix muthiya recipe in marathi)
  4. विदर्भचा काळा मसाला (kala masala recipe in marathi)
  5. सावजी मसाला (Saavji Masala recipe in marathi)
  1. टोमॅटो भात (tomato bhaat recipe in marathi)
  2. सावजी मसाला (Saavji Masala recipe in marathi)
  3. डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
  4. फ्लाॅवर पुलाव ईन कुकर (flower pulav in cooker recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15007380
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close