लसूण झुरका..मराठवाडा स्वाद (lasun jhurka recipe in marathi)

#KS5 #मराठवाडा रेसिपीज #लसूण_झुरका
लसूण झुरका..मस्त चटपटीत झटपट होणारं तोंडी लावणं..पहिल्यांदाच केली ही रेसिपी.. खूप आवडली मला ..😋😋झुरका,भुरका,भुरकी..किती छान नाव दिलीत ...आमच्याकडे माझी मामी खुरासणीची म्हणजे कारळ्याची चटणी करते त्या चटणीला भुरकी म्हणतात..😋

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य जमा करून घ्या लसूण सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
- 2
आता मंद गॅसवर पॅन मधे तेल टाका.आता यात मोहरी हिंग,हळद घालून खमंग फोडणी करा.लगेच यात लसूण तुकडे टाका.लाल होऊ द्या
- 3
आता यात तीळ टाका झाकण ठेवा..कारण तीळ खूप उडतात..सतत परतत राहा.आता यात तिखट व मीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करा..गॅस बंद करा..तयार झाला आपला लसूण झुरका..
- 4
एका डिश मध्ये तयार लसूण झुरका काढून पोळी,भाकरी, भाताबरोबर सर्व्ह करा..
- 5
- 6
- 7
- 8
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या