वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)

#ks5
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर मिळणारी ही खिचडी मराठवाड्यात फार फेमस आहे.
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर मिळणारी ही खिचडी मराठवाड्यात फार फेमस आहे.
कुकिंग सूचना
- 1
डाळ आणि तांदूळ धुवून घ्या. कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची चिरून घ्या. आलं लसूण पाकळ्या जाडसर वाटून घ्यावे.कुकरमध्ये तेल घालून त्यात मोहरी जीरे हिंग हळद कडीपत्ता आलं लसूण मिरची शेंगदाणे घालून 1-2 मिनिटे परतून त्यात कांदा घालून मध्यम आचेवर 2-3 मिनिटे परतून घ्यावे.मीठ तिखट गरम मसाला धने जीरे पावडर घालून एकत्र करावे.
- 2
डाळ आणि तांदूळ घालून 1-2 परतावे पाणी चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिश्रणाला उकळी आली की कुकरचे झाकण लावून 2 शिट्या करून घ्याव्यात.
- 3
कुकर गार झाल्यावर चिरलेली कोथिंबीर घालून पापड लोणचे बरोबर वारंगा खिचडी सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5 #मराठवाडा_स्पेशल" वारंगा खिचडी " साग्रसंगीत जेवण करायचा कंटाळा आलेला असेल, आणि काहीही तडकभडक खायचं नसेल, तर घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी! वेगवेगळ्या प्रदेशात साध्या खिचडीच्या होणा-या नाना त-हा पाहिल्या की, अचंबित व्हायला होतं. मग खिचडी पूर्णाहाराला पर्याय ठरण्याऐवजी, स्वत:च पूर्णाहार होऊन जाते. विशेषत: नांदेडकडे. नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड, कंधार, वारंगा हा परिसर तर खिचडीसाठी प्रसिध्द आहे. घरी किंवा बाहेरही ही खिचडी करताना तिच्यात जेवढं काही टाकता येईल तेवढं टाकलं जातं. म्हणजे खिचडी करताना भरपूर तेलावर आधी मोहरी-जिरं-लसणाची सणसणीत फोडणी दिली जाते. नंतर कांदा, टोमॅटो आणि घरात असेल ती भाजी(वांग्यापासून फ्लॉवरपर्यंत) टाकली जाते. मग काळा मसाला, गरम मसाला टाकला जातो. यातच धुतलेले तांदूळ आणि मूगडाळ टाकली जाते. हे सारं मिश्रण तेलावर झक्क परतल्यावर त्यात पुरेस पाणी आणि मीठ टाकून शिजवलं जातं. ही खिचडी शिजतानाही एखाद्या बिर्याणीपेक्षाही झकास सुगंध दरवळत असतो. मराठवाड्यात खिचडी आणि भजी हे समीकरण रूढ आहे....👌👌 Shital Siddhesh Raut -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5 लातूर जिल्ह्यातील लातूर या गावात वारंगा फाटा वर मिळणारी वारंगा खिचडी तुम्ही जर खवय्ये लातूर मधील वारंगा फाटा ला नक्की एकदा भेट द्या. Priyanka yesekar -
तडका खिचडी कढी (tadka khichdi kadi recie in marathi)
#kr आमच्या घरी खिचडी असली की कढी पापड लोणचे असतेच आणि कधी कधी हा लसूण तडका खिचडी ही मी करते ही खिचडी मी मऊ शिजवते तसेच जास्त तिखट न करता वरून आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला घालून गरमागरम सर्व्ह कराते. Rajashri Deodhar -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 मी या आधी जास्त तेल वापरुन खिचडी केली नव्हती ती खान्देशी खिचडी खरंच जास्त तेल वापरुन अगदी छान होते आणि एक शिट्टी केल्यामुळे मोकळी होते पण गरम पाणी वापरण्याने चांगली शिजते. Rajashri Deodhar -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5 # वारंगा खिचडी # मराठवाडा स्पेशल.. Varsha Ingole Bele -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5मराठवाडा हिंगोली मध्ये वारंगा गावाच्या फाट्यवर ही स्पेशल खिचडी खूप प्रसिद्ध आहे ,सगळे बोलतात तेथील पाण्यामुळे ह्याला एक वेगकीच चव येते.घरी करून तर बघाच पण तिथे चाखायला मिळाली तर आस्वाद नक्की घ्या खूप भन्नाट चव असते.मी ती वेगळ्या पद्धतीने शिजवलीय सलीसकटच्या मुगडाळीने खूप चव येते Charusheela Prabhu -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
पौष्टिक मुगडाळ खिचडी (moongdaal khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीआजारी असो की नसो झटपट पौष्टिक आणि चविष्ट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी...त्यात सालीची हिरवी मुगडाळ घातली की पचायला ही हलकी.... Shweta Khode Thengadi -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मंगळवार_डाळ खिचडी Trupti Mungekar -
मूग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)#दाल खिचडीमुगाची डाळ ही अत्यंत पौष्टिक अशी आहेमुगाच्या डाळीची खिचडी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसाचा पर्यंत पचायला हलकी अशीआहे त्यामुळे सर्वांनाच ही खिचडी अत्यंत उपयुक्त अशी आहेमुग डाळ खिचडीतून मोठ्या प्रमाणात कर्बोहाइड्रेट, विटामिन, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम आपल्या शरीराला मिळतात.बऱ्याचदा एखादी व्यक्ती आजारी पडली का त्या व्यक्तीला हमखास मूगाची खिचडी खाण्यासाठी दिली जाते. कारण अशक्यतपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष उपयोगी ठरते. परंतु, मूगाची खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी नव्हे तर प्रत्येकाने आहारात याचा उपयोग केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.त्याशिवाय, पोटाच्या समस्यांवर मुगाची खिचडी दहीसोबत खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल. Sapna Sawaji -
-
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स_डाळींची_खिचडी.. खिचडीचा अजून एक interesting प्रकार...आपले राष्ट्रीय अन्न म्हणून ओळखली जाणारी ही खिचडी..संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शेकडो पद्धतीने तयार करण्यात येणारी ही रेसिपी.. पचायला हलकी,पोटभरीची, चमचमीत अशी ही रेसिपी..मी यात मका,पालक घालून ही खिचडी अजून थोडी स्वादिष्ट करायचा प्रयत्न केला..तुम्हांला ही रेसिपी आवडली का ते जरुर सांगा.. Bhagyashree Lele -
मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडी (mix vegetable masala chatakedar khichdi recipe in marathi)
#kr# मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडीबऱ्याचदा आपल्याला तिखट चविष्ट आणि चटा केदार जेवायची इच्छा झाली की आपण विचार करतो काय बनवता येईल झटपट त्यावेळेस मला वाटलं की मसाला खिचडी ही बेस्ट आहे... नो ओनियन नो गार्लिक.. खिचडी बनवली आहे साधारण खिचडी मध्ये कांदा लसूण घालून ही बनवली जाते पण मी आज न वापरता खिचडी बनवली आहे.. मस्त अशी खिचडीने पोट पण भरतं आणि चवीला पण छान आहे... चला तर मग आपण रेसिपी बघूया Gitalharia -
मुगाच्या डाळीची पिवळी खिचडी (pivdi khichdi recipe in marathi)
#kr# मुगाच्या डाळीची पिवळी खिचडीमुगाच्या डाळीची ही खिचडी खूप पोस्टीक पचायला हलकी आणि माझ्या लहान मुलाला खूप आवडणारी आणि झटपट होणारी... मुग मोगरची पिवळी खिचडी तयार आहे Gital Haria -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
पालक खिचडी (palak khichdi recipe in marathi)
#krपापड, खिचडी और आचार जब मिल बैठे तीन यार आणि सोबत कढी, मग तर जेवणाची रंगतच न्यारी....खिचडी हे एक पूर्णान्न आहे. पालक, मुगडाळ, तूरडाळ आणि तांदूळ वापरून केलेली अशी ही खिचडी खुपच चवदार व पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल... Shilpa Pankaj Desai -
डाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1मी दोन डाळी आणि तांदुळ मिक्स करुन डाल खिचडी केली. मस्त चविष्ट झाली. Preeti V. Salvi -
लसूण तेल आणि खिचडी (lasun tel ani khicdi recipe in marathi)
#GA4 #Week24Garlic या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हे लसूण तेल आमच्या घरी खिचडी केली की करतात आणि ही खिचडी तूपाच्या फोडणीची करतात.हे लसूण तेल तसे पोळी भाता भाकरी बरोबर ही छान लागते. Rajashri Deodhar -
दाल खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- दाल खिचडी ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही खूप पौष्टिक आहे. दाल खिचडी सर्वांनाच आवडते. Deepali Surve -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#pcr# व्हेजिटेबल मसाला खिचडीप्रेशर कुकर मध्ये झटपट होणारी भूक लागली ती पटकन होणारी पोटाची भूक मिटवणारी अशी यम्मी खिचडी तयार आहे.😋😊 Gital Haria -
रेस्टॉरंट स्टाईल तडकेवाली दाल खिचडी (tadkewala dal khichdi recipe in marathi)
#kr#onepotmeal आज आपण बघुया हॉटेल मध्ये मिळणारी दाल खिचडी सोबतच मसाला पापड चा आस्वाद घेऊयात... Dhanashree Phatak -
* मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi)
#kr # खिचडी हा अतिशय सम्पूर्ण व पौष्टीक भोजन प्रकार आहे. लहान, वयस्कर, आजारी लोकांसाठी आधार देणारे खाद्य आहे.मेमु खिचडी - म्हणजे मेथी, मुगडाळ तांदूळ खिचडी यासाठी मेमु असे संबोधले आहे.खुप चविष्ट, फायबर युक्त, औषधी हेल्दी अश्या ह्या खिचडीला आमच्या कडे खुप डिमांड असते. Sanhita Kand -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#Biryani खिचडी हि खूप सोपी आणि सर्वांनाच आवडणारी खान्देशी रेसिपी आहे. समजा जर आपल्या घरी संध्याकाळी अचानक पाहुणे आलेत तर प्रश्न पडतो लवकर काय जेवण बनवायचं मग त्यासाठी लवकर बनेल असं जेवण म्हणजे "खिचडी " कांदा, पापड, लोणचं 😋😋 आणि जमलंच तर गुळाचा शिरा 😊 Deveshri Bagul -
More Recipes
टिप्पण्या (4)