ज्वारीच्या पिठाच्या पौष्टिक पुर्या(मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithachya purya recipe in marathi)

Dilip Bele @dilip_0104
ज्वारीच्या पिठाच्या पौष्टिक पुर्या(मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithachya purya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ज्वारीचे पिठ, दाळीचे पिठ,लसूण पेस्ट,चिरलेली कोथिंबीर व तिखट मीठ मसाले डबा एका ठिकाणी ठेवला.गंजात गरम पाणी केले.ज्वारीच्या पिठात तिखट हळद धने पावडर हिंग मसाला व मीठ टाकले.
- 2
तीळ, लसूण पेस्ट व कोथिंबीर टाकली.थोडे थोडे गरम पाणी टाकले.
- 3
हाताने मळवून घेतले व मिश्रणाची उंडी तयार झाली.कढईत तेल ओतले गॕस सुरू केला तेल गरम झाल्यावर त्यात आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या पुर्या लाटून कढईत टाकल्या पुरीवर चमच्याने तेल टाकत राहावे.छान फुगली पुरी.
- 4
एका प्लेटमध्ये किचन टिश्यू पेपर टाकून तळलेल्या पुर्या टाकाव्या.दही चटणी सोबत गरमगरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15071788














टिप्पण्या (2)