कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#pe रोजच्या आहारात अंड्याचा वापर असतो. पण तो अजून चविष्ट व मजेदार केला तर काय बहार येईल. म्हणून मी ही * क्रंची एग बाईट * रेसिपी बनवली आहे. फारच चटपटीत व टेस्टी बनते ही. बघूया ह्याची रेसिपी.

#pe रोजच्या आहारात अंड्याचा वापर असतो. पण तो अजून चविष्ट व मजेदार केला तर काय बहार येईल. म्हणून मी ही * क्रंची एग बाईट * रेसिपी बनवली आहे. फारच चटपटीत व टेस्टी बनते ही. बघूया ह्याची रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

22-25 मिनिटं
2 सर्व्हिन्ग
  • 3अंडी
  • 1/2 कपबेसन
  • 2 टेबलस्पूनबारीक रवा
  • 2 टेबलस्पूनतांदूळ पिठी
  • 2 कपतेल तळायला
  • 2 टीस्पूनतिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनबारीक चिरून कोथिंबीर
  • 1 टीस्पूनओवा
  • 1/2 टीस्पूनसाखर
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकते नुसारपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

22-25 मिनिटं
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. अंडी पाण्यात बॉईल करून घ्यावी. ती बॉईल होतात तोवर. बॅटर तयार करावे.

    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात बेसन घ्यावे. त्यात रवा, पिठी, ओवा, मीठ,साखर,तिखट, हळद घालून घ्यावे.

    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कोथिंबीर घालावी सारखे करून घ्यावे. पाणी ऍड करून घट्ट असे बॅटर तयार करावे.

    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बॉईल एग कव्हर काढून क्लीन करून हव्या त्या आकारात काप करून घ्यावे. मी लांबट कापून घेतल्या. त्यास थोडेथोडे मिठाव तिखट लावूनपसरवून मॅरीनेट करावे. असे केल्याने भजी आतून टेस्टी लागते ब्लॅंड होत नाही.

    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता ह्या फोडी बॅटर मध्ये घोळवून घ्या. आणि गरम तेलात तळून घ्या. गोल्डन, क्रँची तळून घ्या.

    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका प्लेटमध्ये काढा. सॉस सोबत गरम सर्व्ह करावे.*क्रंची एग बाईट* फार टेस्टी लागते. मुलांना तर फार आवडते. थोडे वेगळे पद्धतीने अंड्याचे सेवन अधिक मजा आणते.

    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
02 जून 2021 09:25 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
  2. रेवडी (Revadi recipe in marathi)
  3. तांदळाचे गोड वडे (tandlache god vade recipe in marathi)
  4. कंदी पेढा (kandi peda recipe in marathi)
  5. हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi)
  1. इंडियन स्टाईल शाकशुका (indian style Shakshuka recipe in marathi)
  2. सकाळची न्याहारी (sakalchi nayahari recipe in marathi)
  3. आंब्याची साटोरी (ambyachi satori recipe in marathi)
  4. दोडक्याची भाजी(Dodkyachi bhaji recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15091388
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close