कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

##Ks6 अमरावती जिल्ह्यातील (मध्य प्रदेश बाॕर्डर) बहिरम जञेमध्ये मातीच्या हंडीतील जेवण स्पेशल(प्रसिद्ध ) आहे.चला मग बनवू या मातीच्या हंडीतील फिश.काही जण मातीच्या हंडीतील नाॕनव्हेज जेवण करण्यासाठी स्पेशली जातात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि.
2 सर्व्हिंग्ज
  • 1/2 किलोफिश
  • 1गाठा लसूण सोललेला
  • 2 इंचअद्रक
  • कोथिंबीर
  • 1कांदा
  • 1/2टोमॅटो
  • 10-12खोबर्याचे तुकडे
  • 1/4टिस्पून खसखस
  • 1 इंचकलमी
  • 4-5मिरे
  • 2-3लवंग
  • 8-10दाणे मोठी विलायचीचे
  • 1साधी विलायची दाणे काढून
  • चिमुटभरशहाजिरे
  • 1/2 दगड फुल
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनजीरे मोहरी
  • 2 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 2हिरव्या मिरच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    फिश स्वच्छ धुऊन त्यामध्ये थोडे मीठ टाकून खालीवर करून झाकण ठेवावे.नंतर मसाले साहित्य एका प्लेटमध्ये घ्यावे.

    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सर पाॕट घेऊन त्यात सर्व मसाले साहित्य टाकून चोपडे होईस्तो फिरवून घेतले.गॕसवर मातीची हंडी ठेवून त्यात तेल टाकले गरम झाल्यावर जीरे मोहरी टाकली.

    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हंडीमध्ये मिक्सर पाॕटमधील मिश्रण टाकले व चमच्याने फिरवून घेतले थोडा वेळ मसाले होऊ दिले.नंतर तिखट हळद धने पावडर मीठ टाकले व थोडा वेळ होऊ दिले.सर्व मिश्रण चांगले शिजल्यावर त्यात थोडे पाणी टाकले.मिठलाऊन ठेवलेली फिश स्वच्छ पाण्याने धुऊन हंडीत सोडली.

    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आवश्यक तेवढे पाणी व 2 काप दिलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या चमच्याने चांगले फिरवून घेतले. झाकण ठेवून शिजू दिले.फिश शिजून खाण्यासाठु तयार झाली.चिरलेली कोथिंबीर टाकून गरमगरम मातीच्या हंडीतील फिश सर्व्ह करावी.

    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हंडी फिश (जञेतील जेवण) (handi fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
02 जून 2021 11:26 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

फिशची जेवण रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
  2. एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)
  3. आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
  4. तांदळाचे गोड वडे (tandlache god vade recipe in marathi)
  5. रेवडी (Revadi recipe in marathi)
  1. कोल्हापूरी अंडा खांडोळी (anda Khandoli recipe in marathi)
  2. फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
  3. चटपटी आलू वाटी (aloo vati recipe in marathi)
  4. एग बोंडा (egg bonda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15091848
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close