कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#ks7
#कुरडयाच्या चुऱ्याची भाजी
थंडी संपतेन संपते तोच ग्रीष्माची चाहूल लागते. झाडांची पानगळती सुरू होते. हळूहळू नवीन पालवीही फुटू लागते. कोकीळेचे कूंजन सुरू होते. निसर्गातील विविध बदलांसह उन्हाळ्याचे आगमन होते. नको रे देवा हा उन्हाळा, अंगाची अगदी लाही लाही होते असं म्हणतच घरा घरातील सुगरणींची उन्हळ्याच्या कामाला सुरूवात होते.चैत्राचं ऊन वाळवणासाठी उत्तम, म्हणूनच मग लगभग सुरू होते ती कुरडया, विविध प्रकारचे पापड, लोणची, सांडगे असं बरच काही तयार करण्याची......याच अनुषंगाने माझी आईही दरवर्षी हे सर्व पदार्थ उत्साहाने करायची. तेव्हा शेवयाही पाटीवर केल्या जायच्या, त्या ताटात चाळायला आम्हाला मुलांना फार आवडायचे.एकमेकांना मदत करत हसत खेळत ही कामे केली जात. नवीन पदार्थ केले की मग जुने पुन्हा एकदा ऊन देवून भरून ठेवली जात. अशावेळी बऱ्याचदा काढून- घालून कुरडयांचा चुरा व्हायचा, हा चुरा एकत्र करून आई याची खूप छान भाजी करायची. अजूनही त्याची चव जीभेवर रेंगाळते. म्हणूनच मी तुमच्यासाठी आज याच भाजीची रेसिपी घेवून आले आहे......

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१०-१५ मि.
३-४ लोकांसाठी
  • 1 वाटी कुरडयाचा चुरा
  • 2मोठे कांदे
  • 2-3 चमचेकांदा लसूण मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 2पळ्या तेल
  • फोडणीसाठी हिंग, जीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१०-१५ मि.
  1. 1

    प्रथम कुरडयाचा चुरा १५-२० मि. पाण्यात भिजत घालावा. चुरा नसेल तरी अख्खी कुरडई चुरून घेवू शकता. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

    कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता कढई गरम करून त्यामध्ये तेल घालावे. हिंग, जीरे घालावे. तडतडले की कांदा, मीठ घालावे. झाकण ठेवून मंद गॅसवर ३-४ वाफा आणून कांदा भाजून घ्यावा.

    कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून नीट परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये भिजवलेला कुरडईचा चुरा घालावा. नीट हलवावे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. झाकण ठेवून २-३ मि. वाफ द्यावी. अशी ही खूपच सुंदर माझ्या आवडीची रेसिपी...सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. भाकरीबरोबर जास्त छान लागते.

    कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कुरडईच्या चुऱ्याची भाजी (kurdaichya churyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Namita Patil
Namita Patil @namitapatil
13 जून 2021 16:40 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चुरा भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रस्सम (rasam recipe in marathi)
  2. एकाच सारणात दोन रेसिपी...बटाटे वडे आणि ब्रेड पकोडे (batate vade ani bread pakoda recipe in marathi)
  3. चटपटीत आवळा लोणचे (awla lonche recipe in marathi)
  4. दाल पकवान (सिंधी रेसपी) (dal pakwan recipe in marathi)
  5. चोको बनाना लस्सी (choco banana lassi recipe in marathi)
  1. चिकन टिक्का (chicken tikka recipe in marathi)
  2. फोडणीच्या धानाच्या लाह्या (phodnichya dhanachya lahya recipe in marathi)
  3. समोसा (samosa recipe in marathi)
  4. आवळा स्वीट स्लाइस (awla sweet slice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15139461
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close