कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#cpm

#cpm

पुढे वाचा

आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#cpm

#cpm

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
सहा घटक
  • 1 किलोकेशर आंबा
  • चवीनुसारसाखर
  • चिमटीभर मीठ
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • शेवया साठी साहित्य..
  • 1 किलोगहू
  • किंचीत मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    एक तास पाण्यात गहू भिजत घालावे. गहू स्व
    च्छ धुऊन चाळणीवर काढून ठेवा. त्यानंतर ते हवेशीर पसरवून घ्यावे. थोड वाळल्यानंतर त्याची कणीक दळून आणावी. या कनकी ला सपटयाच्या चाळणीने तीनदा चाळून घ्यावे. त्यामध्ये किंचित मीठ घालून कणीक मळून मशीन मध्ये लावून त्याच्या शेवळ्या तयार करून घ्याव्यात. आणि वाळून घ्याव्यात.

    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅस वर पाणी उकळायला ठेवावे. त्यामध्ये किंचित तेल घालावे. पाणी उकळले की शेवया त्यामध्ये घालून उकड काढून लगेच चाळणीवर टाकाव्यात त्यावर थोडे थंड पाणी घालावे म्हणजे त्या सुट्या होतात.

    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आंबा स्वच्छ धुऊन, सोलून त्याचे तुकडे कट करून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे तुकडे साखर आणि वेलची पुड, किंचित मीठ घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खाण्यासाठी तयार आहे,शेवळ्या आंब्याचा रस आणि कुरुडी.

    आंब्याचा रस आणि शेवळ्या (ambyacha ras ani sevlya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
22 जून 2021 16:47 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आंब्याचा रस ज्यूस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
  2. हेल्दी व्हीट कुकीज (healthy wheat cookies recipe in marathi)
  3. क्ंंची क्रॅकर (wheat crunchy cracker recipe in marathi)
  4. ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब (broccoli flaxseeds galouti kabab recipe in marathi)
  5. निझामी हंडी चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)
  1. आंब्याचा रस पुरी (ambyacha ras puri recipe in marathi)
  2. पोहा कटलेट (oil free) (poha cutlets recipe in marathi)
  3. पनीर बिरयानी (paneer biryani recipe in marathi)
  4. निझामी हंडी चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15177019
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close